महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा भरती जाहिरात प्रकाशित; आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु! | MPSC Engineering Services Bharti 2024
MPSC Engineering Services Bharti 2024
MPSC Engineering Services Bharti 2024
MPSC Engineering Services Bharti 2024: Maharashtra Public Service Commission has invited application for the posts of “Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam – 2024 Civil Engineering Services Exam”. Maharashtra Public Service Commission Engineering Services is going to recruit interested and eligible candidates to fill 45 vacancies are available. Eligible candidates apply online before the last date. Applications will start from 09th of May 2024. Also, the last date to apply is 24th of May 2024. For more details about MPSC Engineering Services Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत “महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ स्थापत्य अभियांत्रिकी” पदांच्या एकूण ४५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ०९ मे २०२४ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२४ आहे. MPSC स्थापत्य अभियांत्रिकी मागील वर्षीचे कट ऑफ येथे तपासा तसेच या भरतीचे अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप येथे बघा !! महाराष्ट्र लोकसेवा आयोग Free Mock Test साठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करीता दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी एकूण २७४ रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरातीनुसार सदर परीक्षा दिनांक २८ एप्रिल, २०२४ रोजी घेण्याचे नियोजित होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरीता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसीसी २०२४/प्र.क्र.७५/१६-क, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ अनुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीकरीता लागू आहेत. प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले. यास्तव, आयोगाच्या दिनांक २१ मार्च, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते. सदर परीक्षा सुधारित दिनांकास म्हणजेच शनिवार, दिनांक ०६ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात येईल. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे :-
- पदाचे नाव – महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ स्थापत्य अभियांत्रिकी
- पदसंख्या – ४५ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
- अमागास – रु. ५४४/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग – रु. ३४४/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – ०९ मे २०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ मे २०२४
- अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
MPSC Civil Services Joint Prelims Exam Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ स्थापत्य अभियांत्रिकी | ४५ पदे |
MPSC Nagari Seva Civil Engineering Prelims Exam Vacancy 2024
Educational Qualification For Civil Services Joint Prelims Exam Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ स्थापत्य अभियांत्रिकी |
(१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता. |
MPSC Civil Engineering Services Exam Prelims Exam Jobs 2024 – Age Criteria
How To Apply For MPSC Civil Engineering Services Prelims Exam Online Application 2024
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
- अर्ज ०९ मे २०२४ पासून सुरु होतील.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२४ आहे.
- विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mpsc.gov.in Civil Engineering Services Exam Bharti 2024
|
|
महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा | डाउनलोड करा |
PDF जाहिरात | https://shorturl.at/hnpBZ |
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज ०९ मे २०२४ पासून सुरु) | https://mpsconline.gov.in/ |
✅ अधिकृत वेबसाईट | https://mpsc.gov.in/ |
The recruitment notification has been declared from the MPSC Engineering Services for interested and eligible candidates. Online applications are invited for the Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam – 2024 Civil Engineering Services Exam posts. There are various Vacancies available to fill. The job location for this recruitment is Maharashtra. Applicants need to apply online mode for MPSC Engineering Services Recruitment 2024. MPSC Engineering Services Online Application is started form 25th of January 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given MPSC Engineering Services Bharti Registration Link. For more details about MPSC Bharti 2024 Details, MPSC Civil Services Joint Prelims Exam Bharti 2024, MPSC Engineering Services Recruitment 2024 visit our website www.MahaBharti.in.
MPSC Civil Engineering Services Exam Bharti 2024 Details |
|
Name of Department | Maharashtra Public Service Commission |
Recruitment Details | MPSC Civil Engineering Services Recruitment 2024 |
Name of Posts | Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam |
Job Location | Maharashtra |
✍Application Mode | Online |
✅Official WebSite | https://mpsc.gov.in/ |
Educational Qualification For MPSC Civil Engineering Services Prelims Exam Bharti 2024 |
|
Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam |
(1) Degree in Civil Engineering from a recognized University or equivalent qualification declared as equivalent by the Government of Maharashtra. |
Age Criteria MPSC Civil Engineering Services Recruitment 2024 |
|
Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam | 18 to 45 Years |
Salary Details For MPSC Civil Services Joint Prelims Exam Job 2024 |
|
Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam | — |
Application Fee For MPSC Civil Engineering Services Vacancy 2024 |
|
Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam | No Application Fee required |
MPSC Civil Engineering Vacancy Details |
|
Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam | 45 |
All Important Dates Maharashtra Public Service Commission Recruitment 2024 |
|
⏰Last Date | 24th of May 2024 |
MPSC Civil Services Bharti 2024 Important Links |
|
Advertisement | READ PDF |
MPSC Online Application Link | Apply Online |
✅ Official Website | Official Website |
Table of Contents
एमपीएससी लास्ट डेट किती वेळ ऑनलाईन अर्ज करण्याची