शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे 14 रिक्त पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित; थेट मुलाखत!! | GDC Jalgaon Bharti 2024

GDC Jalgaon Offline Application 2024

Government Dental College and Hospital Jalgaon Bharti 2024

GDC Jalgaon Bharti 2024: Government Dental College and Hospital, Jalgaon is going to conducted new recruitment for the posts of “Assistant Professor, Professor”. There are total of 14 vacancies are available to fill posts. Applicants need to apply offline mode for GDC Jalgaon Recruitment 2024. Interested and eligible candidates can apply offline and send all the documents to the address before the last date. The last date for submission of the applications is 24th of September 2024. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 25th of September 2024. For more details about GDC Jalgaon Bharti 2024, visit our website  www.MahaBharti.in.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 25 सप्टेंबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक
  • पदसंख्या14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणजळगाव
  • वयोमर्यादा –40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई, ४ था मजला, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, फोर्ट, मुंबई. ४००००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख24 सप्टेंबर 2024
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2024
  •  मुलाखतीचा पत्ता – . आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व आयुष, मुंबई
  • अधिकृत वेबसाईट – https://www.med-edu.in/

GDC Jalgaon Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक प्राध्यापक 12
प्राध्यापक 02

Educational Qualification For GDC Jalgaon Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक
  • उमेदवाराने संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (एम.डी.एस.) अर्हता किंवा त्यास समकक्ष अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठातून धारण केलेली असावी. तसेच भारतीय दंत परिषद, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य दंत परिषद यांच्या मानंकानुसार अर्हता धारण केलेली असावी.
  • उमेदवार डेन्टिस्ट अॅक्ट १९४८ नुसार नोंदणीकृत असावा. तसेच महाराष्ट्र राज्य दंत परिषद, मुंबई यांच्याकडील वैधताप्राप्त नोंदणीकृत असावा.
  • भारतीय दंत परिषद, नवी दिल्ली यांच्या मानंकाप्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोध निबंध गुणांक कमीत कमी २० असणे आवश्यक आहे.
प्राध्यापक
  • उमेदवाराने संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (एम.डी.एस.) अर्हता किंवा त्यास समकक्ष अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठातून धारण केलेली असावी. तसेच भारतीय दंत परिषद, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य दंत परिषद यांच्या मानंकानुसार अर्हता धारण केलेली असावी.
  • उमेदवार डेन्टिस्ट अॅक्ट १९४८ नुसार नोंदणीकृत असावा. तसेच महाराष्ट्र राज्य दंत परिषद, मुंबई यांच्याकडील वैधताप्राप्त नोंदणीकृत असावा.
  • भारतीय दंत परिषद, नवी दिल्ली यांच्या मानंकाप्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोध निबंध गुणांक कमीत कमी ४० असणे आवश्यक आहे.

Salary Details For GDC Jalgaon Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक प्राध्यापक
  • रु.१,००,०००/-
  • रु.१,२०,०००/-
प्राध्यापक रु.१,२०,०००/-

How To Apply For GDC Jalgaon Application 2024

  • उमेदवारांनी ऑफलाईन  अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज  करावा.
  • उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.med-edu.in Jalgaon Notification 2024

📑 PDF जाहिरात I
https://shorturl.at/jpuOP
📑 PDF जाहिरात II https://shorturl.at/abnou
📑  PDF जाहिरात (शुद्धिपत्रक)
https://shorturl.at/soRE3
👉 अर्ज  नमुना https://shorturl.at/wsfTW
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.med-edu.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड