महाराष्ट्र अर्बन को-ऑप. कनिष्ठ लिपिक भरती प्रवेशपत्र जाहीर, परीक्षा कधी होणार येथे जाणून घ्या । MUCBF Admit Card

MUCBF Clerk Admit Card 2024

MUCBF Hall Ticket 2024

MUCBF Admit Card : The Maharashtra Urban Co-op for the post of ‘Junior Clerk’ in Jalgaon, a leading urban co-operative bank, operating through a total of 7 branches in Jalgaon and Nashik district area of ​​Maharashtra state and having a turnover of around Rs.27.27 crores. Banks Federation Ltd. Online applications were invited through Mumbai. According to the said advertisement, the online examination for these posts will be conducted on 22 September at the venue given below. However, all the candidates should download their admit card through the link given below. Following are the post details and important instruction

महाराष्ट्र राज्यातील जळगाव व नाशिक जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण ७ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे २०७.२७ कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या जळगाव स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक्स फेडरेशन लि. मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते . सदर जाहिरातीला अनुसरून या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा २२ सप्टेंबर रोजी खाली दिलेल्या स्थळावर आयॊजीत होणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र खालील लिंक द्वारे डाउनलोड करावे. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • परीक्षा दिनांक: सप्टेंबर २२, २०२४
  • परीक्षेचे स्थळ: अॅड. एस. ए. बाहेती महाविद्यालय कॉमर्स कॉलेज, मनियार लॉ कॉलेज शेजारी, खॉजामिया रोड, जळगाव

Valid candidate list for exam

Sample Paper

Instructions To Candidates

Click Here to Download MUCBF Admit card

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड