AIATSL भरती २०१९
AIATSL Recruitment 2019
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई येथे विविध पदांच्या एकूण २१४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ९, १३, १४ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – ग्राहक एजंट, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह – मानव संसाधन / प्रशासन, सहाय्यक मानव संसाधन / प्रशासन आणि हँडीमन
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
- फीस – रु. ५०० /-
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – प्रणाली व प्रशिक्षण विभाग दुसरा मजला, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, विमानतळ गेट क्रमांक -५ , सहार, अंधेरी-ई, मुंबई -४०००९९
- मुलाखतीची तारीख –
- १३ सप्टेंबर २०१९ – ग्राहक एजंट
- ९ सप्टेंबर २०१९ – ज्युनियर एक्झिक्युटिव्ह – मानव संसाधन / प्रशासन, सहाय्यक मानव संसाधन / प्रशासन
- १४ सप्टेंबर २०१९ – हँडीमन
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App