राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती; ऑफलाईन अर्ज करा | NCSM Bharti 2024

NCSM Offline Application 2024

NCSM Bharti 2024

NCSM Bharti 2024: NCSM (National Council of Science Museums) the Ministry of Culture, Government of India, invites applications for Engagement of Young Professionals – Assistant Public Relations Executive, Public Relations Executive, Marketing Executive, Graphic Designer, Videographer Cum Video Editor” in the field of Public Relations and Marketing. There are various vacancies available. Those candidates who are interested in Vacancy details and completed all eligible criteria can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 23rd of September 2024. For more details about NCSM Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, अंतर्गत “तरुण व्यावसायिक – सहाय्यक जनसंपर्क कार्यकारी, जनसंपर्क कार्यकारी, विपणन कार्यकारी, ग्राफिक डिझायनर, व्हिडिओग्राफर कम व्हिडिओ एडिटर” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावतरुण व्यावसायिक – सहाय्यक जनसंपर्क कार्यकारी, जनसंपर्क कार्यकारी, विपणन कार्यकारी, ग्राफिक डिझायनर, व्हिडिओग्राफर कम व्हिडिओ एडिटर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
    • सहाय्यक जनसंपर्क कार्यकारी, विपणन कार्यकारी, ग्राफिक डिझायनर, व्हिडिओग्राफर कम व्हिडिओ एडिटर – 35 वर्षे
    • जनसंपर्क कार्यकारी – 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता -प्रशासन नियंत्रक नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम 33, ब्लॉक-जीएन, सेक्टर-व्ही, बिधान नगर,कोलकाता-700091
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख23 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://ncsm.gov.in/

Educational Qualification For NCSM Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक जनसंपर्क कार्यकारी PG Degree/PG Diploma in Journalism and Mass Communication, Public Relations,
Media Science etc.
जनसंपर्क कार्यकारी PG Degree/PG Diploma in Journalism and Mass Communication, Public Relations,
Media Science etc.
विपणन कार्यकारी MBA or PGDM with Specialisation in Marketing Management
ग्राफिक डिझायनर Graduation in Journalism and Mass Communication, Media Science etc.
Or,
Bachelor in Fine Arts/Visual Arts/Commercial Arts
व्हिडिओग्राफर कम व्हिडिओ एडिटर Graduation in Journalism and Mass Communication, Media Science etc.
Or,Graduation with Certificate Course/Diploma in Video Editing.

Salary Details For NCSM Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक जनसंपर्क कार्यकारी Rs. 35,000/-
जनसंपर्क कार्यकारी Rs. 45,000/-
विपणन कार्यकारी Rs. 35,000/-
ग्राफिक डिझायनर Rs. 30,000/-
व्हिडिओग्राफर कम व्हिडिओ एडिटर Rs. 30,000/-

How To Apply For NCSM Application 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NCSM.gov.in Job 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/FzBhZ
????अर्जाचा नमुना – सहाय्यक जनसंपर्क कार्यकारी/जनसंपर्क कार्यकारी https://shorturl.at/KaT56
????अर्जाचा नमुना – विपणन कार्यकारी https://shorturl.at/ghCzZ
????अर्जाचा नमुना – ग्राफिक डिझायनर/व्हिडिओग्राफर कम व्हिडिओ एडिटर https://shorturl.at/Ky5eW
✅ अधिकृत वेबसाईट
https://ncsm.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड