MSSDS कंत्राटी कर्मचारी प्रदान करण्यासाठी पात्र एजन्सीकडून ई-निविदा मागविण्यात येत आहेत | MSSDS Tender Application
Maharashtra State Skill Development Society Tender Form
Maharashtra State Skill Development Society Tender 2024
MSSDS Tender Application: The Maharashtra State Skill Development Society (MSSDS), Government of Maharashtra was registered on 15th February 2011 under the Societies Registration Act 1860. The Society is the Nodal Agency for planning, coordination, execution & monitoring of Skill Development Initiative of Government of Maharashtra. MSSDS invites Online Bids through e-Tender portal (https://mahatenders.gov.in/nicgep/app) from eligible agency to provide contractual Staff of various capacities to MSSDS office and allied offices for undertaking their day to day work.
An agency will be selected under Combined Quality and Cost Based Selection (CQCBS) procedure as prescribed in this RFP document in accordance with the financial and procurement guidelines for Government of Maharashtra.
निविदा सूचना
केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करिता राज्यस्तरावर संस्था रजिस्ट्रेशन अॅक्ट, १८६० अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी दि. १५/०२/२०११ रोजी स्थापना करण्यात आली आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विषयक राष्ट्रीय व राज्यपातळीवर धोरणांचे सनियंत्रण, नियोजन व प्रभावी अंमलबजावणी व्हावी या दृष्टीने कौशल्य विकास संबंधित सर्व योजना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी कार्यालय आणि संबंधित कार्यालयांना त्यांचे दैनंदिन कामकाज करण्यासाठी विविध क्षमतेचे कंत्राटी कर्मचारी प्रदान करण्यासाठी पात्र एजन्सीकडून ई-निविदा पोर्टलद्वारे (https://mahatenders.gov.in/nicgep/app) ऑनलाइन निविदा मागविण्यात येत आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MSSDS Online Tender Form Link
वरील नमूद संकेतस्थळावरील RFP मध्ये नमूद केल्यानुसार एकत्रित गुणवत्ता आणि खर्च आधारित निवड (CQCBS) प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक आणि खरेदी मार्गदर्शक तत्त्वांनुसार एजन्सीची निवड केली जाईल.
इच्छुक एजन्सी कामकाजाच्या दिवशी सकाळी १०:३० ते सायंकाळी ०६:०० वा. दरम्यान संपर्क करू शकतात. सविस्तर माहितीसाठी इच्छुक अर्जदारांनी https://mahatenders.gov.in/nicgep/app या संकेतस्थळाला भेट द्यावी.
निविदा ऑनलाईन सादर करण्याची तसेच प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत दि.०८/०८/२०२४ रोजी सायं. ०४:०० वाजेपर्यंत असेल.
१. ऑनलाइन निविदा शुल्कः रु. २५,०००/- (अक्षरी रक्कम रुपये पंचवीस हजार फक्त) २. EMD: रु. २३,००,०००/- (अक्षरी रक्कम रुपये तेवीस लाख फक्त)
टिप:- कोणतेही कारण न देता कोणत्याही टप्प्यावर कोणतेही/सर्व प्रस्ताव स्वीकारणे/नाकारणे/संपूर्ण निवड प्रक्रिया संपुष्टात आणण्याचा अधिकार निविदा आमंत्रित प्राधिकरणाकडे आहे.
MSSDS Tender Details | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
|
|||||||||
|
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
MSSDS Tender Last Date
Interested Agencies may contact on any working day between 10:30 to 18:00 Hrs. at the below mentioned address. Bid Documents can be downloaded online from 24th July, 2024, 10:00 Hrs. For detailed tender notice, ‘Bidders Manual Kit’ for guidance on e-tendering process and to download bid document please visit Website: https://mahatenders.gov.in/nicgep/app.
The last date for submitting of Bid duly filled: 8th August 2024, 16:00hrs
|
||||||||||||||||
|
MSSDS Online Tender Fee
1. Online Tender Fee: Rs. 25,000/- (Rs. Twenty Five Thousand Only)
2. EMD: Rs. 23,00,000/- (Rs. Twenty Three Lakhs only)
The Tender Inviting Authority reserves the right to accept / reject any/all proposals/terminate the entire selection process at any stage without assigning any reason thereof.
|
||||||||||||||||
|
|
||||||||||||||||||||
|
Table of Contents
Comments are closed.