महत्वाचे! – स्टेनोग्राफर परीक्षा नोंदणी ३१ जुलैच्या आधी करा- MSBSVET Steno Registration 2024
MSBSVET Steno Registration 2024
MSBSVET Steno Registration 2024 – औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चालू शैक्षणिक वर्षात मराठी लघुलेखन (स्टेनोग्राफी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ‘https://msbsvet.edu.in’ या लिंकवरुन प्रशिक्षणार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येईस, अशी माहिती ‘आयटीआय’चे उपप्राचार्य ए. ए. साबळे यांनी दिली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.