ITI कराड भरती २०१९

ITI Karad Bharti 2019

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कराड येथे व्याख्याते (तासिका तत्वावर) पदाच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २३ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – व्याख्याते (तासिका तत्वावर)
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार यंत्र/ विद्युत/ प्राॅडक्शन/ ऑटोमोबाईल/ स्थापत्य पदविका किंवा पदवी/ ए.टी.आय उत्तीर्ण, आयटीआय व एन.सी.व्ही.टी. उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – कराड जि. सातारा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कराड जि. सातारा
  • मुलाखतीची तारीख – २३ ऑगस्ट २०१९ (सकाळी १०.०० वा.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड