नाशिक महानगरपालिका भरती २०१९
Nashik Municipal Corporation Recruitment 2019
नाशिक महानगरपालिका येथे स्टाफ नर्स, ए. एन. एम., मिश्रक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या ९२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – स्टाफ नर्स, ए. एन. एम., मिश्रक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा –
- सर्वसाधारण खुला गट – उमेदवाराचे वय ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- मागासवर्ग प्रवर्ग गट- उमेदवाराचे वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- नोकरी ठिकाण – नाशिक, महाराष्ट्र
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – सर्वसाधारण आरोग्य विभाग, ३ रा मजला, मनापा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ ऑगस्ट २०१९ (संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App