जिल्हा सेतू समिती सांगली मध्ये ४१ पदांकरिता मुलाखत

Jilha Setu Samiti Sangli Bharti 2020

Jilha Setu Samiti Sangli Recruitment 2020 Details

जिल्हा सेतू समिती सांगली येथे तांत्रिक सहाय्यक, बहुपयोगी कर्मचारी पदांच्या एकूण ४१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ९ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, बहुपयोगी कर्मचारी
  • पद संख्या – ४१ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – सांगली
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली
  • मुलाखतीची तारीख – ९ मार्च २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रिक्त पदांचा तपशील – Jilha Setu Samiti Sangli Vacancies 2020 

अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
तांत्रिक सहाय्यक ३९
बहुपयोगी कर्मचारी ०२

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/39rwT11
अधिकृत वेबसाईट : https://sangli.nic.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड