शैक्षणिक वर्षे 2024-25 साठी GNM प्रवेश सूचना बृहन्मुंबई महापालिका ने जाहीर केली, जाहिरात वाचा । 2024 MCGM GNM Nursing Admission 2024

MCGM GNM Nursing Admission 2024

MCGM GNM Nursing Admission 2024 Application

MCGM GNM Nursing Admission 2024 :लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय शीष, मुंबई- 400 022 परिचारिका आस्थापना विभाग लोटिर/5363/परि अस्थापना दि. 03.06.2024. सामान्य परिचर्या व प्रसूतिशास्त्र अभ्यासक्रम (वर्ष) फक्त महिला उमेदवारांकरिता जाहिरात दिनांक 01.08.2024 पासून खालील बृहन्मुंबई महापालिकेच्या परियां प्रशिक्षण संस्थांमध्ये सुरु होन्य सामान्य परिचर्य व प्रसूतिशास्त्र अभ्यासक्रमाकरिता प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांकडून मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर संगणकीय (ऑनलाईन पध्दतीने विहीत प्रपत्रांमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. http://portal.mcgm.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन सेवा वा सदराम GNM NURSING ADMISSION या शीर्षकाखाली प्रदेश प्रक्रीयेविषयी महिती व वेळापत्रक दिनांक 05.06.2024 पासून उपलब्ध करून देण्यात येईल यांची नोंद घ्यावी, ऑनलाईन अर्ज भरमाची मुभा दि.07.06.2024 में दि. 20.06.2024.

GNM ADMISSION 2024-2025

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

1. रा.ए. स्मा.
2. लो.टि.म.स. रग्णालय, सायन, मुंबई 400 022
3. बा.ग.ल. नावा धर्मा मुंबई सेंट्रल मुंबई-400 008
4. ॉ. ज्वर.एन. कूपर रुकलेपार्ले, मुंबई-400 049
5. श्री हरिलाल भगवती स्व्णालय, बोरोवली (पश्चिम), मुंबई-400 103
निवड झालेला उमेद्वारांना सामान्य परिवर्ण प्रसूतिसार अभ्यासासोबत सार्वजनिक आरो परिवर्य आणि प्रसूतित आतरवासीयतासहित ३ वर्षे अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. अभ्यासाचा कालावधी व अभ्यासक्रमाचे विषय भारत्रेय परिचर्चा परिषद व महाराष्ट्र राज्य शुक परावेधक शिक्षण मंडळ यांच्या यापेक्ष स्वी उमेदवारांनी रुग्णालयांशी संलग्न असलेल्या निवासस्थानामध्ये (गृह) राहणे अनिवार्य आहे. विद्यावेतन दरमहा रु.100-10-120 अधिक रु.340/- गणवेश भर अधिक 150/- कुलाई भत्ता अधिक मोफत वसतिगृह निवासस्वन व मोफत भोजन वा व्यवस्था आहेत.

(A) Total nos. of seats for admission of Student Nurses -350

(B) Reservation for candidates will be as under as per Government Directives:-

Category SC ST VJ(A) NT(B) NT(C) NT(D) SBC OBC EWS SEBC OPEN
Reservation 13

%

7% 3% 2.5% 3.5% 2% 2% 19% 10% 10% 28%
Reserve seat 45 24 11 9 12 7 7 67 35 35 98

 

अर्हता

1. उमेदवार महाराष्ट्र राज्य उमाध्यमिक शालांत परीक्षा मंडाची उज्य माध्यमिक आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10-2) अथवा समतुल्य परीक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने जीवहारशास्त्र भौतिकशास (BIOLOGY, CHEMISTERY, PHYSICS) या विषयासह (पी.बी.) कमीत कमी 40 टक्के पानी स असणे आवश्यक आहे. करीलप्रमाणे आवश्यक पात्रता धारण करणारे उमेदवार पुरेशा संख्येने उपलब्ध झाले नाहीत तर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडी की खेती (10+2) कमीत कमी 40% गुणांनी उत्तीर्ग या मागासवर्षीय मातील उमेकरांचा प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. कमीत कमी 35 गुणांनी उत्तीर्ण हो या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असलेल्या सहाय्यकारी परिचारिका प्रतिक अभ्यासक्रम (AUXILLIARY NURSE MIDWIFERY) सुधारित अभ्यासक्रम उत्तीर्थ असलेल्या महाराष्ट्र परिचर्य परिषद महाराष्ट्र राज्य शुष परावैद्यक शिक्षण मंडळ (MAHARASHTRA STATE OF NURSING AND PARAMEDICAL EDUCATION RECOGINIZED) महिला उमेदकरांसाठी 5 टक्के जागा राव असल मात्र असे उमेदवार आवश्यक अर्हता (10-2) धारण करीत असावे व अभ्यासक्रमाच्या अन्य अची पूर्तता करीत असावेत, तथापि विहीत केलेल्या प्रपत्रात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासलेध जे उमेर कोठेही नोकरीला नसतील त्यांना विद्यावेतन अनुज्ञेय
3.  या जागांकरिता कर असे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर सदर जागेत उर्वरित मिळवितील अपंगांसाठी 5 टक्के जागा आरक्षित राहतील या जाकर उमेर उन झाल्यास त्या त्या प्रवर्गालि उमेदवारांमधून निवड करण्यात येईल.
4. उमेदवार शाबी (10) बारावी (12) इयता परीक्षा महाराष्ट्र राज्यमानजनिक मंडळ, उच्च माध्यमिक अथवा समतुल्य शिक्षण मंडातून उत्तीर्ण झालेली असली पाहिजे . उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम उस परीक्षा किमान 50 गुणांक मराठी विषय घेऊन उच्च स्तर/ निम्न
5 स्तर) उत्तीर्ण झालेली असली पाहिजे. मराठी भाषा सुलभतेने लिहिता बचता बोलली पाहिजे. 6. पांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे,

वयोमर्यादा:

दिनांक 31.07.2024 रोजी 17 ते 35 वर्ष
उमेदवारांचा जन्मदिनांक दिनांक 01.08.1989 पासून दिनांक 31.07.2007 पर्यंत असल्यास प्रवेशास पात्र समजले जाईल

समुपदेशन:-

समुपदेशनामाती निवड झाले उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखनि मूळ प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्जात अर्ज शुल्क पापतीसहित हजर राहावे लागेल. समुपदेशनकरिता पात्र उमेदवारांची यादी महानगरपालिकेच्या सतिस्थळावर जाहीर केली जाईल हजर राहणेकरिता उमेदवाराना कुठलाही वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नाही. समुपदेशर पदेशन लो. टि.म.स. रुग्णालय, शीच मुंबई 400 022, परिचर्चा पाठ्यशाला येथे घेण्खन बेोलि.

सेवेच्या अटी
निवड झालेल्या उमेदवारांना महानगरपालिका कर्मचा-यांची कर्तणूक व शिस्तविषयक नियम विद्यार्थी परिचारिकांसाठी घालून दिलेले नियम व अधिनियम यांचे बंधन राहील उमेदवारांना एकदा प्रवेश घेतल्यानंतर मध्येच अभ्यासक्रम सोडून जाता येणार नाही. अन्नामा रु.10747/- इतका आकारमा वेईल
अ) विद्यार्थी परिचारिका प्रवेशात एकूण व) शासन नियमाप्रमाणे सामाजिक आरक्षण प्रवर्ग आरक्षग संख्या 350

विद्यावेतन – दरमहा रु.100-10-120 अधिक रु.340/- गणवेश भत्ता अधिक रु.150/- धुलाई भत्ता अधिक मोफत वसतीगृह निवासस्थान व मोफत भोजन या व्यवस्था आहेत.

शासन निर्देशानुसार 1) जात प्रमाणपत्र जातवैधता प्रमाणपत्र 2) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गात मागासवखीतील उमेदवारांनी (विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (4), मटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), विशेष मागासवर्ग प्रवर्ग, द्वार मागासवर्ग प्रवर्ग आर्थिक दुर्बत (F.W.S.). SEBC] तो उन्नत व प्रगत समाविष्ट होत नाही
अस उल्लेख असलेले सक्षम प्रापी दिलेले अण्णी अतीकडील प्रमाणपत्र (नॉन क्रिमिलेअर) सादर करणे आवश्यक
निजा (अ), মত্র (ব), भज (क) व भज (ड) या प्रवर्गासाठी विहित केलेले आरक्षण के अंतर्गत परिवर्तनीय राहील. जर मागासवर्गीयांचा कोणत्लारी प्रवतील राखीव जागा रिक्त राहिल्यास त्या सारित मागासवर्ग प्रवर्गातील उमेदकांमधून गुणवतेनुसार भरण्यात येतील तसेच ONLINE अर्जाची किंमत खुल्या प्रवर्गासाठी रु.560/- जीएसटी 18% (एकूण 661) सर्वांसहित (CGST-9% & SGST 9%) आणि मागासवर्गीयांसाठी रु.374/- जीएसटी 18%
(एकूण रु.441/-) सर्वकरांसहित (CGST-9% & SGST 9%) आकारण्यात येईल.

ऑनलाईन पध्दतीने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे आणि वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करत अर्ज परिपूर्णरीत्या सादर करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. प्रवेशप्रक्रियेसंदर्भात महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विशेष नाँदः- भारतीय परिचय परिषद व महाराष्ट्र राज्य शुभ व परावैद्यक शिक्षण मंडा (MAHARASHTRA STATE BOARED OF NURSING AND PARAMEDICAL EDUCATION) बानुसार सदर पदविका अभ्यासक्रम प्रशिक्षण कालावधी तसेच अभ्यासक्रमातील विषय वदलण्याची शक्यता आहे याची गेंद घ्यावी. जर एखादया उमेद‌वाराने परतीच्या कोणालाही टप्यावर दबाव आणण्याचा प्रयन केल्यास किंवा अनुसूचित माध्यमांचा अवलंब केल्याचे किंवा तोतया व्यक्तीची व्यवत्या केल्याचे आढळल्यास त्याला निवडीतून अपात्र रविण्यात येईल

Download Full BMC GNM Admission PDF

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड