ZP अमरावती तात्पुरती यादी जाहीर

ZP Amravati Bharti Temporary Lists

ZP Amravati Bharti Temporary Lists : उमेदवारांकडील मूळ दस्ताऐवज तपासणी करण्याकरिता कार्यालयामार्फत दिनांक 23 ऑक्टोबर 2020 रोजी प्रत्यक्ष उमेदवारांना उपस्थित राहणेबाबत कळविण्यात आले होते. त्यापैकी 56 उमेदवारांनी प्रत्यक्ष दस्ताऐवज सादर केले त्या अनुषंगाने त्या दस्ताऐवजाची तपासणी करून तात्पुरती यादी जाहीर करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ZP Amravati Bharti Temporary List
यादी डाउनलोड : https://bit.ly/3eutvGg

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. सुरजकुमार एस सलाडे says

    आरोग्य सेवक या पदाची अंतिम निकाल कधी लागणार

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड