नागपूर उच्च न्यायालय विविध पदे रिक्त, कामाचा ताण वाढला! | Nagpur High Court Bharti 2025

Nagpur High Court Online (e-mail) Application 2025

Nagpur High Court Bharti 2025

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून न्यायमूर्तीची आठ पदे रिक्त आहेत. येत्या सहा महिन्यांमध्ये यात दोन पदांची भर पडणार असून एकूण दहा पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे, वेळीच रिक्त पदे ह भरल्यास येणाऱ्या काळात न्यायालयीन कामकाजावर याचा परिणाम होण्याची शक्यता विधी क्षेत्रातून वर्तविली जात आहे. नागपूर खंडपीठामध्ये न्यायमूर्तींनी १८ पदे मंजूर आहे. परंतु, सध्या केवळ दहा (नऊ कायम व तीन अतिरिक्त) न्यायमूर्ती कार्यरत आहेत. पूर्ण क्षमतेने कामकाज करण्यासाठी न्यायालयाला १८ न्यायमूर्तींची गरज आहे. परंतु, यापैकी आठ पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम न्यायालयाच्या कामकाजावर पडत आहे. नागपूर खंडपीठातील दोन न्यायमूर्तींची निवृत्ती येत्या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये येऊन ठेपली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

न्यायमूर्ती गोविंद सानप फेब्रुवारी २०२५ मध्ये (तीन महिने) आणि न्यायमूर्ती अविनाश घरोटे मे २०२५ मध्ये (सहा महिने) निवृत्त होत आहेत. तर, न्यायमूर्ती संजय देशमुख, न्यायमूर्ती वृषाली जोशी व अभय मंत्री यांचा अतिरिक्त न्यायमूर्ती पदाचा कार्यकाळ दहा महिन्यांमध्ये पूर्ण होत आहे. भविष्यातील परिस्थिती पाहता रिक्त पदे भरण्याची गरज आहे. मुंबई उच्च न्यायालयात नुकत्याच पाच न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. या पाच पैकी तीन न्यायमूर्ती हे नागपूर बार मधून निवडण्यात आले आहेत. पदभरतीनंतर नागपूर खंडपीठाला पदांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. जिल्हा न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा विचार केल्यास परिस्थिती अधिक बिकट आहे. जिल्हा न्यायालयामध्ये २ लाख ९० हजार ८९८ प्रकरणे प्रलंबित असून यातील २ लाख १३ हजार २१७ प्रकरणे ही फौजदारी आहे. तर, प्रलंबित प्रकरणात ७७ हजार ६८१ दिवाणी प्रकरणांचा समावेश आहे.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ग्राहक आयोगात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
ग्राहक आयोगांमध्ये विविध कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून याविरोधात ग्राहक न्यायालय वकील संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. आयोगाच्या इमारतीमध्ये पायाभूत सुविधा नाहीत. वकिलांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. वीज उपकरणे नाहीत. त्याचा आयोगाच्या कामकाजावर वाईट परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

 

७३ हजारांवर प्रकरणे प्रलंबित
नागपूर खंडपीठात प्रलंबित प्रकरणांमध्ये १४ हजार ३८० प्रकरणे ही फौजदारी असून तब्बल ५९ हजार ६०२ प्रकरणे ही दिवाणी आहेत. तर, एकूण प्रलंबित प्रकरणांची संख्या ७३ हजार ९८२ च्या घरात पोहोचली आहे. न्यायमूर्ती विनय जोशी गेल्या महिन्यात निवृत्त झाल्याने फौजदारी प्रकरणांवर तीन न्यायपीठासमक्ष सुनावणी सुरू आहे. कार्यरत असलेल्या न्यायमूर्तींना दररोज अतिरिक्त कामकाज करावे लागत आहे.

 


Nagpur High Court Bharti 2024: Nagpur High Court is going to recruit for the interested and eligible candidates for the posts of “Counsellor (Part Time)”. There are 05 vacant post available. The Job Location for this recruitment is Nagpur. Those candidates who are interested in Vacancy details and completed all eligible criteria can send their applications to the given mentioned e-mail address before the last date. The last date for submission of application is 23rd of September 2024. For more details about Nagpur High Court Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

 नागपूर उच्च न्यायालय अंतर्गत “समुपदेशक (अर्धवेळ)” पदाची 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2024 आहे.

 

  • पदाचे नाव –  समुपदेशक (अर्धवेळ)
  • पदसंख्या05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर 
  • अर्ज पद्धती ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – hcnag.legalservices(@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख23 सप्टेंबर 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

Nagpur High Court Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
समुपदेशक (अर्धवेळ) 05

Educational Qualification For Nagpur High Court Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
समुपदेशक (अर्धवेळ) The candidate should have completed M.A. in Counselling/Clinical Psychology along with a minimum 2 years experience of working as a Counsellor.

Salary Details For Nagpur High Court Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
समुपदेशक (अर्धवेळ) Rs. 5000- for every three hours

How To Apply For Nagpur High Court Application 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2024 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NHC Job 2024  

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/oFQNt
✅ अधिकृत वेबसाईट
https://bombayhighcourt.nic.in/

 

Nagpur High Court Bharti 2024

Nagpur High Court Bharti 2024: Nagpur High Court is going to recruit for the interested and eligible candidates to the posts of “Contractual Staff”. There is a 01 vacant post available. The Job Location will be Nagpur. Those candidates who are interested in Vacancy details and completed all eligible criteria can send their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is 30th of August 2024. For more details about Nagpur High Court Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

 नागपूर उच्च न्यायालय अंतर्गत “कंत्राटी कर्मचारी” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –  कंत्राटी कर्मचारी
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर 
  • वयोमर्यादा – 18 वर्षे
  • अर्ज पद्धती –ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार (प्रशासन), मुंबई येथील उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाइन्स, नागपूर – ४४००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

Nagpur High Court Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
कंत्राटी कर्मचारी 01

Educational Qualification For Nagpur High Court Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कंत्राटी कर्मचारी Candidate must possess Computer Certificate about proficiency in operation of word processors in Windows and Linux in addition to M.S. Office, M.S. Word, Wordstar7 and Open Office Org. and having certificate any of the following

Salary Details For Nagpur High Court Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
कंत्राटी कर्मचारी Consolidated 15,000/- p.m.

How To Apply For Nagpur High Court Application 2024

  • सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारानी विहीत प्रपत्रामध्ये पूर्ण तपशिल भरुन अर्ज सादर करावा.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NHC Job 2024  

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/bmpzV
✅ अधिकृत वेबसाईट
https://bombayhighcourt.nic.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड