फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी; EPFO मध्ये नोकरीची संधी अन् ६५००० रुपये पगार;! | EPFO Bharti 2024
EPFO Offline Application 2024
Employees Provident Fund Organization Bharti 2024
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत विविध पदांसाठी भरत जाहीर करण्यात आली आहे.तरुणांसाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. ईपीएफओमधील या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
EPFO मध्ये यंग प्रोफेशनल्सच्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.या नोकरीसाठी तुम्ही epfindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करा. (EPFO Job) ईपीएफओमधील या नोकरीसाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केली असावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ईपीएफओमधील यंग प्रोफेशनल्स या पदासाठी उमेदवारांना ६५,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती दिल्ली येथे केली जाईल.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना अर्जासह कागदपत्रेदेखील सादर करायची आहेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिसूचनेमधील अर्ज डाउनलोड करावा लागणार आहे.त्यानंतर तो अर्ज भरुन [email protected] या ईमेलवर पाठवावा लागणार आहे. सध्या कर्मचारी राज्य विमा निगममध्येही नोकरी करण्याची संधी आहे. २२ रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. सिनियर रेसिडेंट असं या पदाचे नाव आहे.या नोकरीसाठी उमेदवारांना ६७,७०० के १,६३,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
EPFO Bharti 2024: Employees Provident Fund Organization (EPFO) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Panel Advisor (Adovocate)”. There are various vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications through the given e-mail and also send their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of applications is the 15th of November 2024. The official website of EPFO is www.epfindia.gov.in. Further details about Employees Provident Fund Organization Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत “पॅनेल सल्लागार (वकील)“ पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 आहे
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – पॅनेल सल्लागार (वकील)
- शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
- अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल)/ऑफलाईन
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त, मुंबई-II, ठाणे झोन यांचे कार्यालय, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, वरदान कमर्शियल कॉम्प्लेक्स, 6 वा मजला, MIDC, रस्ता क्रमांक 16, वागळे इस्टेट, ठाणे. मुंबई – 400604.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in
Educational Qualification For EPFO Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पॅनेल सल्लागार (वकील) | i. The Advocate should have a Bachelor Degree in Law from a recognized university. ii. The Advocate should be enrolled/ registered as an advocate with a Bar Council. iii. For Supreme Court, the Advocate should be registered as an Advocates-on Record. iv. The Advocates are required to have the minimum professional/court practice experience of minimum 7 years for High Courts and other Courts in the State. Supreme Court, NCDRC, NCLAT, NCLT a minimum of 10 years’ experience shall be required. v. However, the Central Provident Fund Commissioner may relax the experience or prescribe any other additional qualification or condition as deem fit. |
How to Apply For EPFO Application 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.epfindia.gov.in Job 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/rS3St |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.epfindia.gov.in |
Employees Provident Fund Organization Bharti 2024
EPFO Bharti 2024: Employees Provident Fund Organization (EPFO) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Deputy Director (Audit) and Assistant Director (Audit)”. There are a total of 14 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications through the given email before the last date. The last date for submission of application is the 60 days (21st of October 2024). The official website of EPFO is www.epfindia.gov.in Further details about Employees Provident Fund Organization Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत “उपसंचालक (लेखापरीक्षण) आणि सहायक संचालक (लेखापरीक्षण)“ पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (21 ऑक्टोबर 2024) आहे
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – उपसंचालक (लेखापरीक्षण) आणि सहायक संचालक (लेखापरीक्षण)
- पद संख्या – 14 जागा
- शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री. दीपक आर्य, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-II (भरती/परीक्षा विभाग), प्लेट ए, तळमजला, ब्लॉक II, पूर्व किडवई नगर, नवी दिल्ली-110023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 60 दिवस (21 ऑक्टोबर 2024)
- अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in
EPFO Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
उपसंचालक (लेखापरीक्षण) | 09 |
सहायक संचालक (लेखापरीक्षण) | 05 |
Educational Qualification For EPFO Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उपसंचालक (लेखापरीक्षण) | Graduation (preferably B.Com), passed SAS exam, experience in audit/accounts, relevant service |
सहायक संचालक (लेखापरीक्षण) | Graduation, experience in accounts/audit, relevant service |
Salary Details For EPFO Jobs Vacancy 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
उपसंचालक (लेखापरीक्षण) | Level-11 |
सहायक संचालक (लेखापरीक्षण) | Level-10 |
How to Apply For EPFO Job 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (21 ऑक्टोबर 2024) आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.epfindia.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/SCLKb |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.epfindia.gov.in |
Table of Contents