पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध विभागातील शिक्षकेतर पदांची भरती सुरु आहे. ही भरती विशेष कार्याधिकारी(परीक्षा), विशेष कार्याधिकारी(माध्यम), विशेष कार्याधिकारी (गृहव्यवस्थापन), विशेष कार्याधिकारी(वसतिगृह), उप अभियंता (विद्युत), सहायक अभियंता (विद्युत), सहायक वसतिगृहप्रमुख (मुली), समन्वयक (विद्यार्थी विकास मंडळ) या पदांकरिता ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट, २०१९ आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ ऑगस्ट, २०१९
पदांचे नाव व तपशील-
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शैक्षणिक पात्रता-
- पद क्र.1: (i) B.E./MCA/M.Sc. (Computer Science, I.T.) (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) मास कम्युनिकेशन/मास रिलेशन/ जर्नालिझम पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) DHMCT/पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र
- पद क्र.5: (i) विद्युत अभियांत्रिकी पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) विद्युत अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र
- पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र
वयाची अट- [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी- खुला प्रवर्ग-४००/- [मागासवर्गीय-२००/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ ऑगस्ट, २०१९
ऑफलाईन अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख- २८ ऑगस्ट, २०१९
ऑफलाईन अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता- उपकुलसचिव, प्रशासन शिक्षकेतर कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,गणेशखिंड पुणे-४११००७
नौकरीचे ठिकाण- पुणे