IPL 2024 चे वेळापत्रक येथे बघा; 22 मार्चपासून सुरू, मे महिन्यात “या” तारखेला फायनल! – IPL Timetable 2024

IPL Timetable 2024

IPL Timetable 2024

IPL Timetable 2024 :A Preview of IPL 2024- Introduction: As cricket enthusiasts around the globe eagerly anticipate the start of yet another exhilarating season, the Indian Premier League (IPL) 2024 promises to be a spectacle like never before. With its unique blend of talent, entertainment, and fierce competition, the IPL has firmly established itself as the most prestigious T20 cricket league in the world. In this blog, we’ll delve into what fans can expect from the IPL 2024 season.

New Beginnings: The IPL 2024 marks the beginning of a new era in the league’s history. With each season, the IPL continues to evolve, introducing fresh talent, innovative strategies, and groundbreaking technologies to enhance the viewer experience. This year is no different, as franchises gear up to showcase their prowess on the field and vie for the coveted title of IPL champions.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IPL Timetable 2024 Schedule Update – आत्ताच प्राप्त माहिती नुसार, चेअरमन अरुण धुमाळ यांनी इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या वेळापत्रकाबाबत मोठा अपडेट दिला आहे. ही स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार असून संपूर्ण शृंखला केवळ भारतातच खेळवली जाईल. एप्रिल-मेमध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर ही स्पर्धा भारताबाहेर हलवली जाण्याची शक्यता होती, पण आता प्राप्त माहिती नुसार  ही स्पर्धा पूर्णपणे भारतातच आयोजित केली जाईल. लीगचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी ही माहिती दिली आहे. एप्रिल-मेमध्ये निवडणुका होणे अपेक्षित आहे, म्हणूनच आयपीएलच्या 17 व्या हंगामाचे पूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. धुमाळ म्हणाले की, केवळ पहिल्या 15 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल आणि उर्वरित सामन्यांच्या तारखा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ठरवल्या जातील. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

IPL 2024 Schedule of First 21 Matches

Date Match Time  (IST) Venue
22 March CSK vs RCB 6:30 Chennai
23 March PBKS vs DC 2:30 Mohali
KKR vs SRH 6:30 Kolkata
24 March RR vs LSG 2:30 Jaipur
GT vs MI 6:30 Ahmedabad
25 March RCB vs PBKS 6:30 Bengaluru
26 March CSK vs GT 6:30 Chennai
27 March SRH vs MI 6:30 Hyderabad
28 March RR vs DC 6:30 Jaipur
29 March RCB vs KKR 6:30 Bengaluru
30 March LSG vs PBKS 6:30 Lucknow
31 March GT vs SRH 2:30 Ahmedabad
DC vs CSK 6:30 Vizag
1 April MI vs RR 6:30 Mumbai
2 April RCB vs LSG 6:30 Bengaluru
3 April DC vs KKR 6:30 Vizag
4 April GT vs PBKS 6:30 Ahmedabad
5 April SRH vs CSK 6:30 Hyderabad
6 April RR vs RCB 6:30 Jaipur
7 April MI vs DC 2:30 Mumbai
LSG vs GT 6:30 Lucknow

पुढील महिन्याच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. धुमाळ म्हणाले, ‘आम्ही 22 मार्चपासून स्पर्धेला सुरुवात करत आहोत. आम्ही सरकारी संस्थांसोबत जवळून काम करत आहोत आणि आधी सुरुवातीचे वेळापत्रक जाहीर करू. संपूर्ण स्पर्धा फक्त भारतात खेळवली जाईल. 2009 मध्येच संपूर्ण आयपीएल परदेशात खेळवण्यात आले होते, तर 2014 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमुळे काही सामने यूएईमध्ये खेळवण्यात आले होते. तथापि, 2019 मध्ये निवडणुका असूनही, ही स्पर्धा फक्त भारतातच झाली. या लीगनंतर अवघ्या काही दिवसांनी T20 विश्वचषक सुरू होत आहे, त्यामुळे 26 मे रोजी अंतिम सामना होण्याची शक्यता आहे. भारत 5 जून रोजी न्यू यॉर्कमध्ये आयर्लंड विरुद्ध पहिला विश्वचषक सामना खेळणार आहे, तर आयसीसी टूर्नामेंट 1 जून रोजी अमेरिका आणि कॅनडा यांच्यात सुरू होईल.

IPL 2024 Schdule Timetable

आम्ही तुम्हाला सांगूया की भारतीय संघ वर्ल्ड कप 2024 मध्ये पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे, तर ICC टूर्नामेंट 1 जून रोजी अमेरिका आणि कॅनडा यांच्यात सुरू होईल. आयपीएलचा पहिला सामना गतवर्षीचा विजेता संघ CSK आणि उपविजेता गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. तुम्हाला सांगतो की, आयपीएल 2023 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. सीएसकेने फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव केला होता.

IPL 2024 Timetable

IPL 2024 Match dates and schedule In Marathi

IPL 2024 Match dates and schedule In Marathi

IPL 2024 Captain and Team

Team List Captain
Mumbai Indians (MI) Hardik Pandya
Chennai Super Kings (CSK) MS Dhoni
Gujarat Titans (GT) Shubham Gill
Delhi Capitals (DC) Rishabh Pant
Lucknow SuperGiants (LSG) Kl Rahul
Royal Challengers Bangalore (RCB) Faf du Plessis
Rajasthan Royals (RR) Sanju Samson
Kolkata Knight Riders (KKR) Shreyas Iyer
Sunrisers Hyderabad (SH) Aiden Markram
Punjab Kings (PK) Shikhar Dhawan

IPL 2024 Cities and Venues

City Venues
Delhi Arun Jaitley Stadium
Mumbai Wankhede Stadium
Hyderabad Rajiv Gandhi International Cricket Stadium
Chennai M.A. ChidambaramChepauk Stadium
Kolkata Eden Garden
Ahmadabad Narendra Modi Stadium
Mohali Punjab Cricket Association Is Bindra Stadium
Bangalore M. Chinnaswamy Stadium
Guwahati Barsapara Cricket Stadium
Lucknow Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium
Dharamsala Himachal Pradesh Cricket Association Stadium
Delhi Arun Jaitley Stadium

आयपीएलच्या १७ व्या पर्वात असणार दोन नवे नियम
यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नवे बदल पहायला मिळणार आहेत. या नियमांमुळे पंच आणि गोलंदाजांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच रोमांचक सामनेही चाहत्यांना पाहता येणार आहेत. गोलंदाजांसाठी बाउन्सर आणि पंचांसाठी स्मार्ट रिव्हा सिस्टमचे नियम लागू केले जाणार आहेत. या नियमांनुसार गोलंदाजांना आता एका षटकात दोन उसळते चेंडू टाकता येणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या टी २० सामन्यात एक गोलंदाज एका षटकात फक्त एक उसळता चेंडू टाकू शकतो. आयपीएलमध्येही असाच नियम लागू होता. मात्र आयपीएलच्या १७ व्या पर्वात बदल करण्यात आला आहे. याआधी हा नियम भारताच्या टी-२० देशांतर्गत स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वापरला गेला असून त्याचा गोलंदाजांना फायदा होणार आहे. याशिवाय यंदाच्या आयपीएलमध्ये आणखी एक नियम लागू करण्यात आला आहे, ज्यामुळे पंचांना मोठा फायदा होणार आहे. त्यानुसार डीआरएस ऐवजी स्मार्ट रिव्हा सिस्टीम वापरली जाणार आहे. आता मैदानात ८ हॉक-आय कॅमेरे बसवले जाणार आहेत. हे कॅमेरे अचूक निर्णय घेण्यास मदत करतील. आता टीव्ही पंच त्याच खोलीत बसणार आहे, जिथे दोन हॉक- आय ऑपरेटर बसलेले असतील. आतापर्यंत टीव्ही ब्रॉडकास्टिंग डायरेक्टर टीव्ही पंच आणि हॉक-आय ऑपरेटर यांच्यातील संपर्क म्हणून काम करत असतात. परंतु आता हॉक-आय कैकॅमेऱ्यातून काढलेली छायाचित्रे टीव्ही पंचांसमोर सादर केली जाणार आहे.
स्मार्ट रिप्ले सिस्टिम टीव्ही पंचाला स्प्लिट- स्क्रीन प्रतिमांसह अधिक व्हिज्युअल्सचा संदर्भ देण्याची परवानगी देईल. सीमारेषेवरील पहिल्या क्षेत्ररक्षकाने हवेत घेतलेल्या रिले झेलच्या उदाहरणासह सांगता येईल. याआधी प्रसारक चेंडू पकडल्याच्या अचूक क्षणी क्षेत्ररक्षकाचा पाय आणि हातांची स्प्लिट स्क्रीन एकाच वेळी दाखवू शकत नव्हते. मात्र, नवीन प्रणाली अंतर्गत दोन्ही फुटेजसह स्प्लिट स्क्रीन अंपायरला जेव्हा चेंडू पकडला गेला किंवा सोडला गेला तेव्हा दाखवू शकता येणार आहे.

किती संघांचा समावेश ?

आयपीएल २०२४ मध्ये एकूण दहा संघ खेळणार आहेत. यात दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाइट राइडर्स, पंजाब किंम्स आणि सनराइजर्स हैदराबादचा समावेश आहे

आयपीएलचे सामने कुठे पाहता येणार ?

आयपीएलच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे तर लाइव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमावर दिसणार आहे.

IPL Season 2024 Schedule

Star-Studded Rosters: One of the most exciting aspects of the IPL is the star-studded rosters assembled by each franchise. From international cricketing legends to emerging talents, the IPL brings together the best players from around the world to compete against each other in a fast-paced and electrifying format. Fans can expect to see their favorite cricketers in action, dazzling spectators with their exceptional skills and match-winning performances.

Intense Rivalries: The IPL is not just about cricket; it’s about the intense rivalries and passionate fan bases that make each match a thrilling spectacle. From the iconic clashes between Mumbai Indians and Chennai Super Kings to the fierce showdowns between Kolkata Knight Riders and Royal Challengers Bangalore, every match is filled with drama, excitement, and nail-biting finishes. As the stakes get higher, expect the competition to reach new heights in IPL 2024.

Innovations and Technologies: In keeping with its reputation as a trailblazer in the world of cricket, the IPL continues to embrace innovations and technologies to enhance the viewing experience for fans. From cutting-edge analytics to immersive augmented reality experiences, the IPL 2024 promises to deliver a feast for the senses, with state-of-the-art production values and interactive features that bring fans closer to the action than ever before.

Global Appeal: What sets the IPL apart from other cricket leagues is its global appeal. With a massive fan base spanning continents, the IPL transcends geographical boundaries to unite cricket lovers from diverse cultures and backgrounds. Whether you’re cheering from the stands at the stadium or watching from the comfort of your home, the IPL brings people together in celebration of the sport they love.

Conclusion: As the countdown to IPL 2024 begins, anticipation is at an all-time high among fans, players, and stakeholders alike. With its blend of talent, entertainment, and fierce competition, the IPL continues to captivate audiences around the world, setting new standards of excellence with each passing season. So gear up, cricket fans, for the thrill ride of a lifetime as the IPL 2024 promises to be an unforgettable journey filled with moments of brilliance, camaraderie, and sporting glory.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    IPL Startde

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड