नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत “या” पदाकरिता अर्ज सुरु!!। IGR Maharashtra Bharti 2024
IGR Maharashtra Offline Application 2024
Registration and Stamps Department Maharashtra Bharti 2024
IGR Maharashtra Bharti 2024: Inspector General of Registration and Controller of Stamps, State of Maharashtra, Pune has invited application for the posts of “Retired Officer – Legal Officer”. There are 01 vacant posts available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can submit their application to the given mentioned address below before the last date. Date of submission of application is 16th of December 2024. Also, interviews have been organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 24th of December 2024. For more details about Registration and Stamps Department Maharashtra Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in
नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी – कायदे सल्लागार/विधी अधिकारी/विधी सहाय्यक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे. तसेच,उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी – कायदे सल्लागार/विधी अधिकारी/विधी सहाय्यक
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर पुणे – 411 001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2024
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, विधान भवन, समोर पुणे-411 001
- मुलाखतीची तारीख – 24 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://igrmaharashtra.gov.in/
IGR Maharashtra Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
सेवानिवृत्त अधिकारी – कायदे सल्लागार/विधी अधिकारी/विधी सहाय्यक | 01 |
Educational Qualification For IGR Maharashtra Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सेवानिवृत्त अधिकारी – कायदे सल्लागार/विधी अधिकारी/विधी सहाय्यक | विधी व न्याय विभागातून कायदे सल्लागार/विधी अधिकारी/विधी सहाय्यक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी |
How To Apply For IGR Maharashtra Retired Officer Recruitment 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
- शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज योग्यरित्या नाकारले जातील.
- विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For IGR Maharashtra Job 2024
- उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
- मुलाखतीची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For igrmaharashtra.gov.in Bharti 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/dDFVY |
✅ अधिकृत वेबसाईट | https://igrmaharashtra.gov.in/ |
The recruitment notification has been declared from the IGR Maharashtra for interested and eligible candidates. Offline applications are invited for the Retired Officer – Legal Officer posts. There are 01 vacant posts available to fill. The job location for this recruitment is Pune. Applicants need to apply offline mode for IGR Maharashtra Recruitment 2024. IGR Maharashtra Offline Application is started from 12th of February 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given IGR Maharashtra Bharti Registration Link. For more details about Inspector General of Registration Bharti 2024, Registration and Stamps Department Maharashtra Recruitment 2024, IGR Maharashtra Retired Officer Recruitment 2024 visit our website www.MahaBharti.in.
Inspector General of Registration Bharti 2024 Details |
|
🆕 Name of Department | Inspector General of Registration |
🔶 Recruitment Details | IGR Maharashtra Recruitment 2024 |
👉 Name of Posts | Retired Officer – Legal Officer |
📍Job Location | Pune |
✍Application Mode | Offline |
✉️ Address | Hon. Inspector General of Registration and Controller of Stamps, State of Maharashtra, Pune Ground Floor, New Administrative Building, Opposite Vidhan Bhavan Pune – 411 001 |
✍Selection Process | walk-in-interview |
✉️ Walk-in Address | Office of the Inspector General and Controller of Stamps, State of Maharashtra, Pune Ground Floor, New Administrative Building, Vidhan Bhawan, Opposite Pune-411 001 |
✅Official WebSite | https://zpgondia.gov.in/ |
Educational Qualification For Inspector General of Registration Retired Officer Bharti 2024 |
|
Retired Officer – Legal Officer | विधी व न्याय विभागातून कायदे सल्लागार/विधी अधिकारी/विधी सहाय्यक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी |
Age Criteria Registration and Stamps Department Maharashtra Recruitment 2024 |
|
Retired Officer – Legal Officer | — |
Salary Details For IGR Maharashtra Job 2024 |
|
Retired Officer – Legal Officer | — |
Application Fee For Controller of Stamps Retired Officer Vacancy 2024 |
|
Retired Officer – Legal Officer | No Application Fee required |
IGR Maharashtra Vacancy Details |
|
Retired Officer – Legal Officer | 01 |
All Important Dates IGR Maharashtra Retired Officer Recruitment 2024 |
|
⏰Last Date | 16th of December 2024 |
⏰Walk in Date | 24th of December 2024 |
IGR Maharashtra interview Bharti 2024 Important Links |
|
📑Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | Official Website |
Table of Contents
Comments are closed.