नगरसेवकांची पदे २२ महिन्यांपासून रिक्तच, कधी मिळणार! – Nagar sevak bharti 2024

Nagar sevak bharti 2024

सध्या राज्यात सर्वच विभागात रिक्त पदे भरण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी जनतेकडून निवडून जाणाऱ्या नगरसेवकांच्या जागा मागील २२ महिन्यांपासून निवडणुका न झाल्याने रिक्तच आहेत. त्यामुळे मदतीसाठी कोणाकडे धाव घ्यावी, असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे, महापालिकेचा कार्यकाळ संपून २२ महिने झाले आहेत. आता होईल, नंतर होईल म्हणून महापालिका निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी तयारी सुरू केली होती. पण, निवडणुका होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने त्यांचाही उत्साह मावळला आहे. तत्कालीन नगरसेवक त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बसायचे. आता अनेकांनी कार्यालयेही बंद केली आहेत. नगरसेवकांच्या अनुपस्थितीत, सत्ता सांभाळणारे सरकारी अधिकारी नागरिकांप्रती उत्तरदायी नसल्यामुळे आणि त्यांना पुन्हा निवडून येण्याची चिता नसल्याने त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडल्याचे चित्र प्रत्येक प्रभागात पाहायला मिळत आहे.

 

नगरपालिका अस्तित्वात आली त्यावेळेस सुमारे ६,००० चौरस मैल (१६,००० चौ. किमी) क्षेत्रफळ असलेल्या शहराची लोकसंख्या सुमारे ८२००० होती. मार्च १९५१ ला नागपूर नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले. आता नागपूर शहराची लोकसंख्या २५ लाखांवर गेली आहे.

सांगितले. ३१ मे १८६४ मध्ये नागपूर मागील २२ महिन्यांपासून पाणीपुरवठा, मलनिस्सारण, कचरा व्यवस्थापन, रस्ते बांधकाम आणि देखभाल, पथदिवे, उद्याने आणि त्याची देखभाल, प्राथमिक आरोग्य आणि शिक्षण सुविधा आदी व्यवस्थांचे नियंत्रण प्रसासकीय अधिकाऱ्यांकडे आहे. ते सुयोग्य पद्धतीने होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड