पारनेर ग्रामीण पतसंस्था, पारनेर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती; ई-मेल द्वारे अर्ज करा!! । Parner Gramin Patsanstha Bharti 2024
Parner Gramin Patsanstha Bharti 2024
Parner Gramin Patsanstha Bharti 2024
Parner Gramin Patsanstha Bharti 2024: Parner Gramin Patsanstha is going to conducted new recruitment for the posts of “Administrative Officer, Recovery Officer, Clerk, Constable”. There are total of 08 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Parner. Eligible candidates apply before the last date. The last date for submission of application is 13th of January 2024. For more details about Parner Gramin Patsanstha Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
पारनेर ग्रामीण पतसंस्था, पारनेर अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी, वसुली अधिकारी, क्लार्क, शिपाई” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी, वसुली अधिकारी, क्लार्क, शिपाई
- पदसंख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पारनेर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2024
Parner Gramin Patsanstha Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
प्रशासकीय अधिकारी | 01 |
वसुली अधिकारी | 02 |
क्लार्क | 04 |
शिपाई | 01 |
Educational Qualification For Parner Gramin Patsanstha Online Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशासकीय अधिकारी | कोणत्याही शाखेतील पदवीधर, एम.बी.ए. (एच.आर) |
वसुली अधिकारी | कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक |
क्लार्क | कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक |
शिपाई | ९ वी पास |
How To Apply For Parner Gramin Patsanstha Notification 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करा.
- अर्ज दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज कारण्याची शेवट्ची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Parner Gramin Patsanstha Application 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/fkx18 |
Table of Contents
Comments are closed.