लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था बीड भरती २०१९
Lokmanya Nagri Sahakari Sanstha Beed Recruitment 2019
लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था बीड येथे विभागीय व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, रोखपाल / लिपिक, सेवक, पिग्मी एजंट पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत अयोजीत करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख १८ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाची नावे – विभागीय व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, रोखपाल / लिपिक, सेवक, पिग्मी एजंट
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
- नोकरी ठिकाण – परळी-वैजनाथ, बीड महाराष्ट्र
- अर्ज पद्धत्ती – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (मल्टीस्टेट) विवेकानंद नगर, परळी-वैजनाथ, जि. बीड, महाराष्ट्र
- मुलाखतीची तारीख – १८ ऑगस्ट २०१९ (दुपारी १.०० वाजता.)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App