३६८ पदांसाठी घेतलेल्या ‘बांधकाम’ विभाग भरती लेखी परीक्षांचे निकाल जाहीर ! Goa PWD Result 2023
Goa PWD Result 2023
Goa PWD Result 2023
Goa PWD Result 2023: Goa PWD Result is Out !! The Public Works Department has announced the results of the written examination conducted for 368 posts of Junior Engineer, Technical Assistant and others. This new recruitment was made in the wake of the allegations made during the previous government. Now, some MLAs and Ministers are currently searching for the candidates who were elected during the tenure of Minister Nilesh Cabral, from which assembly constituencies they belong. As the voice was raised against this recruitment scam, the government finally stopped shortlisting the candidates and then the result of the written examination has now been announced. Download Goa PWD Result 2023 at below
सार्वजनिक बांधकाम खात्याने कनिष्ठ अभियंता, तांत्रिकी सहायक व इतर मिळून ३६८ पदांसाठी घेतलेल्या लेखी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. पूर्वीच्या सरकारच्या काळात झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नव्याने ही भरती केली गेली. आता मंत्री नीलेश काब्राल यांच्या कारकिर्दीत जे उमेदवार निवडले गेले, ते कोणत्या विधानसभा मतदारसंघांतील आहेत याचा शोध सध्या काही आमदार व मंत्री घेत आहेत. या भरती घोटाळ्याविरुद्ध आवाज उठविल्याने सरकारने शेवटी उमेदवारांची निवड रह केली व नंतर नव्याने परीक्षा या लेखी परीक्षांचा निकाल आता जाहीर झालेला आहे.. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सावंत सरकारच्या गेल्या कार्यकाळात दीपक पाऊसकर हे बांधकाम मंत्री असताना या पटांबाबत कथित घोटाळला होता. त्यानंतर पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ३० ते ३५ लाख रुपये नौक विकल्याचा हा भरती घोटाळा ७० कोटीचा असल्याचा आरोप त्यावेळी आक्रमक होत मंत्री बाबूस मौके यानी कला होता. उमेदवारांना उत्तरपत्रिका रिकामी सोडण्यास सांगितले व नंतर गुण देऊन १० टक्के नोका विकल्याचा आरोप होता. त्यावेळी विरोधी पक्षांनी या भरती घोटाळ्याविरुद्ध आवाज उठविल्याने सरकारने शेवटी उमेदवारांची निवड रह केली व नंतर नव्याने परीक्षा या लेखी परीक्षांचा निकाल आता जाहीर झालेला आहे
पात्र उमेदवारांची दस्तऐवज पडताळणी
बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘उमेदवारांनी मिळविलेल्या गुणांनुसार पुढील आठ दिवसांत छाननी करून पात्र उमेदवारांना पत्रे पाठविली जातील. जेवढी पदे भरायची आहेत, त्याच्या दुप्पट उमेदवारांना त्यांच्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी बोलावले जाईल व त्यानुसार पदे भरली जातील.’
नेमली होती समिती
दरम्यान, सरकारने चौकशीसाठी आयएएस अधिकारी श्रीमती अंकिता आनंद यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य समिती नेमली होती. समितीनेही विपरीत अहवाल दिला. विरोधी आमदारांनी विधानसभेत वेळोवेळी या विषयावर आवाज उठवला. मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी त्यावेळी या प्रकरणात सीबीआय चौकशीचीही मागणी केली होती. हा घोटाळा व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याचे त्यांनी म्हटले होते. शेवटी सरकारला भरतीसाठी झालेली निवड रद्दबातल ठरवून नव्याने परीक्षा घ्याव्या लागल्या.
Table of Contents