सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत 19 रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा!! | Armed Forces Tribunal Bharti 2024
Armed Forces Tribunal Offline Application 2024
Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2024 Details
Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2024: Armed Forces Tribunal invites applications for the posts of “Principal Private Secretary, Private Secretary, Assistant, Tribunal Master/Stenographer Grade-I, Upper Division Clerk, Stenographer Grade-II, Lower Division Clerk, Data Entry Operator” posts. There are a total of 19 vacancies available to fill posts. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of applications is 31st of January 2025. For more details about Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत “प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड-I, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड-I, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर
- पद संख्या – 19 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, 7वा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, ए.जी. बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई 400 006
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2025
- अधिकृत वेबसाईट – https://aftdelhi.nic.in/
Armed Forces Tribunal Mumbai Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
प्रधान खाजगी सचिव | 01 |
खाजगी सचिव | 01 |
सहाय्यक | 02 |
न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड-I | 02 |
अप्पर डिव्हिजन लिपिक | 02 |
स्टेनोग्राफर ग्रेड-II | 03 |
निम्न विभाग लिपिक | 04 |
डेटा एंट्री ऑपरेटर | 04 |
How to Apply For Armed Forces Tribunal Mumbai Recruitment 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For aftdelhi.nic.in Mumabi Recruitment 2024| Armed Forces Tribunal Mumabi Application 2024
|
|
📑PDF जाहिरात |
https://shorturl.at/cHMUZ |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://aftdelhi.nic.in/ |
Table of Contents