सन्मित्र सहकारी बँक हडपसर अंतर्गत विविध पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा!! । Sanmitra Sahakari Bank Hadapsar Bharti 2023
Sanmitra Sahakari Bank Hadapsar Bharti [email protected]
Sanmitra Sahakari Bank Hadapsar Bharti 2023
Sanmitra Sahakari Bank Hadapsar Bharti 2023: Sanmitra Sahakari Bank Hadapsar is going to conduct recruitment for interested and eligible candidates to fill the vacant post of “Assistant General Manager, Treasury Officer, Auditor, Recovery Officer, E.D.P./ IT Manager”. There are total of 06 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible can apply before the last date. The last date of application is the 31st of October 2023. More details about Sanmitra Sahakari Bank Hadapsar Bharti 2023 like Sanmitra Sahakari Bank Educational Criteria, Sanmitra Sahakari Bank Age Limit, Sanmitra Sahakari Bank Vacancy Details are as follows:-
Sanmitra Sahakari Bank Ltd. Recruitment is currently underway and applications are being invited from interested and eligible candidates. If you also want to work here then this opportunity is good and best for you. Sanmitra Sahakari Bank Ltd. Applications are invited from eligible candidates as per the posts to fill up total 06 vacancies of “Assistant General Manager, Treasury Officer, Auditor, Recovery Officer, E.D.P./ IT Manager” posts. Application for this recruitment has to be made through offline/online (e-mail) mode. So last date to apply is 31 October 2023.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सन्मित्र सहकारी बँक लि. अंतर्गत “असिस्टंट जनरल मॅनेजर, ट्रेझरी ऑफिसर, ऑडिटर, वसुली अधिकारी, ई.डी.पी./ आय.टी. मॅनेजर” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – असिस्टंट जनरल मॅनेजर, ट्रेझरी ऑफिसर, ऑडिटर, वसुली अधिकारी, ई.डी.पी./ आय.टी. मॅनेजर
- पदसंख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – हडपसर, पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय मुख्य कार्यालय, सर्व्हे नं. १५६ / २अ / २अ, वैभव सिनेमासमोर, पुणे- सोलापूर रोड, हडपसर, पुणे ४११०२८
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://www.sanmitrabankhadapsar.com/
Sanmitra Sahakari Bank Hadapsar Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
असिस्टंट जनरल मॅनेजर | 01 |
ट्रेझरी ऑफिसर | 01 |
ऑडिटर | 01 |
वसुली अधिकारी | 01 |
ई.डी.पी./ आय.टी. मॅनेजर | 02 |
Educational Qualification For Sanmitra Sahakari Bank Hadapsar Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
असिस्टंट जनरल मॅनेजर | CA, ICWA, CS. CAIIB, MBA (Finance) अथवा तत्सम |
ट्रेझरी ऑफिसर | द्विपदवीधर, CAIIB अथवा तत्सम |
ऑडिटर | CA, CAIIB अथवा तत्सम |
वसुली अधिकारी | LL.B., LL.M. अथवा तत्सम |
ई.डी.पी./ आय.टी. मॅनेजर | B.E. (Computer), MCA, MCM |
How To Apply For Sanmitra Sahakari Bank Hadapsar Notification 2023
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- रिक्त पदाची सूचना व इतर माहिती https://www.sanmitrabankhadapsar.com/ या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे.
- अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकानंतर अर्ज पोहोचल्यास स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.sanmitrabankhadapsar.com Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/cuyHM |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.sanmitrabankhadapsar.com/ |
Table of Contents