एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड येथे विविध पदांची भरती
Airline Allied Services Ltd Recruitment 2020
Airline Allied Services Ltd Recruitment 2020 : एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत प्रमुख, एमएमडीचे प्रमुख, उपमुख्य आर्थिक अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक – वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 7 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्रमुख, एमएमडीचे प्रमुख, उपमुख्य आर्थिक अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक – वैद्यकीय अधिकारी
- पद संख्या – 7 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अलायन्स एअर, कार्मिक विभाग, अलायन्स भवन डोमेस्टिक टर्मिनल -1, आयजीआय विमानतळ, नवी दिल्ली – 110037
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 ऑक्टोबर 2020 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2020 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा तपशील – Airline Allied Services Ltd Vacancies 2020
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Airline Allied Services Ltd Recruitment 2020 |
|
Maz Fy Becom zal aahe Mala job milel ka
Me 12 th pass aahe commerce. Madhun please job asel tar sanga please
I am 12 th passed 2019 or b pharma 1 st year also completed
माझी 12th झाली मला government job मिळेल का