बँक बोर्ड ब्युरो भरती २०१९
Bank Board Bureau Recruitment 2019
बँक बोर्ड ब्युरो भरती २०१९ येथे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराला बँकिंगमध्ये किमान १५ वर्षाचा अनुभव असावा.
- वयोमर्यादा – ४५ ते ५७ वर्षे
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ सप्टेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App