Nagri sanrakshan Sanchalanalay Bharti 2023 – नागरी संरक्षण संचलनालय येथे विविध रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित
Nagri sanrakshan Sanchalanalay Bharti 2023
Nagri Sanrakshan Sanchalanalay Bharti 2023
Nagri sanrakshan Sanchalanalay Bharti 2023: Nagri sanrakshan Sanchalanalay Mumbai has published a recruitment notification for the various vacant posts of “Deputy Controller”. There are total of 01 vacant post are available. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 31 October 2023. More details about Nagri sanrakshan Sanchalanalay Bharti 2023 are as follows:-
Office of Civil Defense Force has been started in Ratnagiri and Sindhudurg districts under Home Department. It has been approved vide Home Department Government letter dated 20.02.2023 regarding the appointment of officers on the posts of Deputy Controller Group-A for the said office.
Accordingly, applications are invited from the officers in the prescribed format for appointment on deputation to the following mentioned posts in the offices of Civil Defense Ratnagiri and Sindhudurg under the Directorate of Civil Defense under the Ministry of Home Affairs, Ministry, Mumbai.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नागरी संरक्षण संचलनालय मुंबई अंतर्गत “उपनियंत्रक” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मुंबई जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
- पदाचे नाव – उपनियंत्रक
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – रत्नागिरी, सिंधुदुर्ग
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य,मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०२३
Nagri sanrakshan Sanchalanalay Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
उपनियंत्रक | 01 |
Salary Details For Nagri sanrakshan Sanchalanalay Recruitment 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
उपनियंत्रक | S-23: 67700-208700 |
How To Apply For Nagri sanrakshan Sanchalanalay Notification 2023
- वरील भरतीकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांसह अर्ज वरील पत्त्यावर जमा करावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
उपनियंत्रक, नागरी संरक्षण, रत्नागिरी / सिंधुदूर्ग यांची कर्तव्य व जबाबदा-या -Duties and Responsibilities of Civil Defence Of Maharashtra Bharti 2023
१. उपनियंत्रक हे कार्यालय प्रमुख आहेत.
२. कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडणे.
३. मुख्यालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्यालयीन कामकाज हाताळणे.
४. नियंत्रकांच्या आदेशानुसार कर्तव्य पार पाडणे.
५. स्थानिक पातळीवर स्वयंसेवकांची उभारणी करुन त्यांना राज्य पातळीवर पुढील प्रशिक्षणासाठी तयार करणे.
६. नियंत्रकांच्या मान्यतेने मानसेवी अधिका-यांच्या नेमणूका करणे व त्यांच्या सभा घेणे.
७. शहराचा आराखडा तयार करणे.
८. जिल्हयांतील औदयोगीक मर्मस्थ घटके स्थापन करणे व त्यांना प्रशिक्षण देणे.
९. वेळोवेळी स्वयंसेवकांमार्फत मॉक ड्रिल घेणे.
१०. औदयोगीक घटकांमध्ये सुध्दा मॉक ड्रिल कवायती घेणे.
११. नागरी संरक्षण वर्धापन दिन, जागतीक नागरी संरक्षण दिन साजरा करणे.
१२. नागरी संरक्षण, कार्यालयामार्फत बसविण्यांत आलेल्या सायरन पहाणी करणे..
१३. पोस्ट वार्डनाची स्थापना करणे व वेळोवळी भेटी देणे.
१४. विभागीय कार्यालयासाठी जागा निश्चित करणे व विभागीय कार्यालयास भेटी देणे..
१५. शासकीय कर्मचा-यांना नागरी संरक्षण, दलाचे प्रशिक्षण देणे.
१६. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थाना प्रशिक्षण देणे.
१७. कार्यालयांतील कर्मचा-यांना देण्यांत आलेले कर्तव्य त्यांच्याकडून करुन घेणे.
१८. नागरी संरक्षण उमेदवारांची भरती करुन त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या क्षेत्रातील मानसेवी अधिका-यांच्या
नेमणूक करणे व त्यांना मार्गदर्शन करणे.
१९. नागरी संरक्षण संघटनेतील सर्व अधिकारी व स्वयंसेवकांना आपत्कालिन कर्तव्यासाठी तयार करणे व सुसज्ज ठेवणे, नागरी संरक्षण स्वयंसेवकांना क्रियाशील ठेवण्याची विविध नागरी संरक्षण प्रात्यक्षिके, संचलन, रुट मार्च, रॅलीज, कवायती, मेळावे इत्यादी उपक्रमाची आखणी करणे..
२०. वरिष्ठांनी वेळोवेळी सोपवलेली कामे / कर्तव्ये पार पाडणे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Nagri sanrakshan Sanchalanalay Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/ixDF1 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://maharashtracdhg.gov.in/cdm/index.php |
Table of Contents