फॅक्टरीज आणि बॉयलरची निरीक्षक गोवा भरती २०१९
IFB Goa Bharti 2019
फॅक्टरीज आणि बॉयलरची निरीक्षक गोवा येथे विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाची नावे – तंत्रज्ञ सहाय्यक, क्राफ्ट इंस्ट्रक्टर (बॉयलर), क्युरेटर, ऑडिओमेट्री टेक्निशियन, कामगार निरीक्षक (अभियांत्रिकी), कामगार निरीक्षक (केमिकल), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, ज्युनिअर स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी टास्किंग स्टाफ.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
- वयोमर्यादा -उमेदवाराचे वय ४५ (General) / ४८ (OBC) वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- नोकरी ठिकाण – गोवा
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – कारखान्यांची निरीक्षक आणि बॉयलर, अल्टिनो, पणजी, गोवा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑगस्ट २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
जाहिरात अधिकृत वेबसाईट
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App