विभागीय आयुक्त नागपूर भरती जाहिरात प्रकाशित – त्वरित अर्ज करा!! | Divisional Commissioner Nagpur Bharti 2023
Divisional Commissioner Nagpur Bharti 2023
Vibhagiya Ayukta Nagpur Bharti 2023 Details
Divisional Commissioner Nagpur Bharti 2023: Divisional Commissioner Nagpur has invited applications from interested and eligible candidates for the various vacant posts of “Legal Officer”. Eligible candidates apply before the last date. The last date of submission of application should be the 15th of March 2023. The official website of Divisional Commissioner Nagpur is nagpur.gov.in. Further details are as follows:-
विभागीय आयुक्त, नागपूर विभाग अंतगर्त “विधी अधिकारी” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – विधी अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट : nagpur.gov.in
How to Apply For Divisional Commissioner Nagpur Division Recruitment 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जदाराने अर्जासोबत जोडण्यात आलेली सर्व कागगपत्रे व प्रमाणपत्राच्या साक्षांकीत प्रती जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- दिनांक १५/०३/२०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची दिनांक २०/०३/२०२३ पर्यंत छाननी करून दिनांक २१/०३/२०२३ रोजी पात्र उमेदवारांच्या अर्जाची यादी http://nagpur.nic.in या संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Vibhagiya Ayukta Nagpur Recruitment 2023
- उमेदवारांचे प्राविण्य पडताळणी आवश्यकता वाटल्यास लेखी चाचणी अथवा प्रत्यक्ष मुलाखत (तोंडी) घेण्यात येईल.
- याबाबतची सुचना दिनांक २४/०३/२०२३ रोजी संकेतस्थळावर तसेच कार्यालयाचे सुचना फलकावर लावून प्रसिद्ध करण्यात येईल.
- अंतीम निवड झालेल्या उमेदवराचे नाव यथावकाश कार्यालयाचे सुचना फलकावर तसेच संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- निवड झालेल्या उमेदवाराने विहीत नमुन्यातील करारनामा करून देणे बंधनकारक आहे. करारनामा करून दिल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारास कंत्राटी पद्धतीने नेमणूक करीत असल्याचे आदेश देण्यात येतील.
- या प्रक्रीयेमध्ये बदल करण्याचा अथवा स्थगीत / रद्द करण्याचा अधिकार विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष, विभागीय निवड समिती यांना राहील व त्यांचा निर्णय अंतीम असेल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Divisional Commissioner Nagpur Vacancy 2023 | nagpur.gov.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
shorturl.at/cdEK9 |
✅ अधिकृत वेबसाईट |
nagpur.gov.in |
Table of Contents