सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग नागपूर भरती २०२०
Cooperation Textiles Dept Nagpur Bharti 2020
सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग नागपूर येथे उपलेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक, वाहन चालक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२० (उपलेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक) & १० फेब्रुवारी २०२० (वाहन चालक) आहे.
- पदाचे नाव – उपलेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक, वाहन चालक
- पद संख्या – ४ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर/ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
- वयोमर्यादा – १८ ते ४३ वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
- अर्ज शुल्क – रु.१५०/- (उपलेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक)
- अर्ज करण्याचा पत्ता : विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण) नागपूर विभाग नागपूर प्रशासकीय इमारत क्र – २, आठवा माळा, विंग -बी, जिल्हा परिषद समोर, सिव्हील लाईन, नागपूर – ४४०००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- ६ फेब्रुवारी २०२० आहे. (उपलेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक)
- १० फेब्रुवारी २०२० आहे. (वाहन चालक)
- अधिकृत वेबसाईट – www.mahasahakar.maharashtra.gov.in
रिक्त पदांचा तपशील | ||
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
१ | उपलेखापरीक्षक | ०१ |
२ | कनिष्ठ लिपिक | ०२ |
३ | वाहन चालक | ०१ |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
PDF जाहिरात १ : http://bit.ly/2U0jjNc | |
ऑनलाईन अर्ज करा : http://djradminnagpur.govbharti.in/ |