हवाई दल स्टेशन बोरगड भर्ती २०१९

AFS Borgad Recruitment 2019

हवाई दल स्टेशन बोरगड येथे सफाईवाला पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सफाईवाला
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २२ वर्षे पेक्षा खाली असावे.
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्तागौरड रूम एअर फोर्स स्टेशन, बोरगड म्हसरूळ, नाशिक, महाराष्ट्र ४२२ ००४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड