कमान्डेंट मिलिटरी हॉस्पिटल देवळाली भरती २०१९

Commandant Military Hospital Deolali Bharti 2019

कमान्डेंट मिलिटरी हॉस्पिटल देवळाली येथे सफाईवाली पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सफाईवाली
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वि पास असावी.
  • वयोमर्यादा – उमेदवारचे वय कमीत कमी १८ वर्षे असावे.
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन (फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकते)
  • अर्ज सादर करण्याचे ठिकाण – कमान्डेंट मिलिटरी हॉस्पिटल देवळाली कॅम्प,- ४२२ ४०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड