एसटी महामंडळात ८००० जागांची भरती

महाराष्ट्रात १७५ ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानक उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त भागातील युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळात भरती प्रक्रिया सुरू केली असून आठ हजार तरुणांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी परभणी येथे दिली.
रावते म्हणाले, राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून १६२ मुलींना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमात नियुक्तिपत्र देण्यात येणार आहे. वयाच्या ५५ वर्षांंनंतर सेवानिवृत्त होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या सर्व लाभासह दहा लाख रुपये देण्यात येतील. महामंडळाच्या ३३ हजार कर्मचाऱ्यांच्या मुलांना ७५० रुपये पॉकिटमनी देण्यात येत आहे. तर उच्च शिक्षणासाठी कर्मवीर भाऊराव पाटील कर्ज योजनेद्वारे बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येत आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

29 Comments
  1. Prashant.raovji.akhande says

    Driver driver

  2. SHUBHAM R S 13 says

    St चे पगार देयला सरकार केड पैसे नाही मग 8000पोस्ट चे भरती कडायचे प्रत्येकाला 500फी ठेवायचे त्यांनी 2-3 करोड रू जमा होणार सरकार ked मग त्या मधून St चे पगार निघणार आणि भरती 3-4 वर्ष पेपर हून सगळ्यां पळवणार??…..आणि आम्हाला स्टेट क्या जॉब चे काही गरज नाही आम्ही सेंट्रल गवर्नमेंट डिफेन्स मध्ये आहोत..

  3. Sanjana Pethe says

    Are ata kadha na nivdnuki Nantr note pdlyas kay tyana nokrya Denar ka ani srv samany lok kay krnar aj gharat khayla anna nahi ani tumhi as krtay ata kadha nokrya kiti lok shikun ghrat bsle ahet

  4. MahaBharti says

    निवडणुकी नंतर अपेक्षित आहे.. महाभरतीला सर्व सरकारी जॉब अपडेट्ससाठी भेट देत रहा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड