कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय कोल्हापूर भरती २०२०
Arts Commerce Science Mahavidyalaya Kolhapur Bharti 2020
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत कला वाणिज्य विज्ञान महाविद्यलाय येथे फील्ड अधिकारी, विक्री कार्यकारी, कार्यक्रम अधिकारी, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 0८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची २७ जानेवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – फील्ड अधिकारी, विक्री कार्यकारी, कार्यक्रम अधिकारी, सुरक्षा रक्षक
- पद संख्या – ०८ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पध्द्ती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- मुलाखतीचा पत्ता – कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यलाय, आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.
- मुलाखत करण्याची तारीख – २७ जानेवारी २०२० (सकाळी १० वाजता) आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/36gGipP | |
अधिकृत वेबसाईट : http://acscollege.ac.in/ |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.