कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत “कंपनी सचिव” पदाकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! । Cotton Corporation of India Mumbai Bharti 2024

CCI Online Application 2024

 

Cotton Corporation of India Bharti 2024

CCI Bharti 2024CCI (Cotton Corporation of India) has published recruitment notifications for the posts of “Assistant Manager (Legal), Assistant Manager (Official Language), Management Trainee (Marketing), Management Trainee (Accounts), Junior Commercial Executive, Junior Assistant (General), Junior Assistant (Accounts), Junior Assistant (Hindi Translator)”. There are total of 214 vacancies are available to fill posts. Eligible and interested candidates can apply before the last date. Applications will start from 12th of June 2024. Also, the last date to apply is 02nd of July 2024. More details are as follows about CCI Bharti 2024, CCI Recruitment 2024, visit our website www.MahaBharti.in.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक (कायदेशीर), सहाय्यक व्यवस्थापक (अधिकृत भाषा), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (लेखा), कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी, कनिष्ठ सहाय्यक (सामान्य), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), कनिष्ठ सहाय्यक (हिंदी अनुवादक)” पदांच्या एकूण 214 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 12 जून 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसहाय्यक व्यवस्थापक (कायदेशीर), सहाय्यक व्यवस्थापक (अधिकृत भाषा), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (लेखा), कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी, कनिष्ठ सहाय्यक (सामान्य), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), कनिष्ठ सहाय्यक (हिंदी अनुवादक)
  • पदसंख्या214 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख12 जून 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख02 जुलै 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://cotcorp.org.in/

CCI Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक व्यवस्थापक (कायदेशीर) 01
हाय्यक व्यवस्थापक (अधिकृत भाषा) 01
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन) 11
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (लेखा) 20
कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी 120
कनिष्ठ सहाय्यक (सामान्य) 20
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 40
कनिष्ठ सहाय्यक (हिंदी अनुवादक) 01

How To Apply For CCI Application 2024

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज 12 जून 2024 पासून सुरु होतील.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For cotcorp.org.in Notification 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/zsyJH
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/eAIX3
✅ अधिकृत वेबसाईट
https://cotcorp.org.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 93 रिक्त जागा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड