NUHM Chandrapur Bharti 2023 | राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, चंद्रपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती
NUHM Chandrapur Bharti 2023
NUHM Chandrapur Bharti 2023
NUHM Chandrapur Bharti 2023: National Urban Health Mission Chandrapur, Civil Primary Health Center Ballarpur invites applications from eligible candidates to fill up a total of 07 vacancies for the posts of “Physician, Obstetrician and Gynaecologist, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist”. Application is to be made through offline mode. The last date to apply is 24 July 2023. The official website of NUHM Chandrapur is zpchandrapur.co.in. More details are as follows:-
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, चंद्रपूर अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बल्लारपुर येथे “फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासा0ठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ
- पदसंख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – बल्लारपुर, चंद्रपूर
- वयोमर्यादा – 70 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बल्लारपुर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2023
- अधिकृत वेबसाईट – zpchandrapur.co.in
NUHM Chandrapur Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
फिजिशियन | 01 पद |
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ | 01 पद |
बालरोग तज्ञ, | 01 पद |
नेत्ररोग तज्ञ | 01 पद |
त्वचारोग तज्ञ | 01 पद |
मानसोपचार तज्ञ | 01 पद |
ईएनटी तज्ञ | 01 पद |
Educational Qualification For NUHM Chandrapur Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
फिजिशियन | MD Medicine / DNB |
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ | MD/MSGyn/DGO / DNB |
बालरोग तज्ञ, | MD Paed/DCH/DNB |
नेत्ररोग तज्ञ | MD Opthalmologist/DOMS |
त्वचारोग तज्ञ | MD (Skin/VD),DVD, DNB |
मानसोपचार तज्ञ | MD Psychiatry / DPM/CNB |
ईएनटी तज्ञ | MD ENT/DORL/DNB |
Salary Details For National Urban Health Mission Chandrapur Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
फिजिशियन | To visit once in every week Rs.2000 is to be paid as a fixed Amount per visit + Rs.100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs.5000/- visit. |
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ | To visit once in every week Rs.2000 is to be paid as a fixed Amount per visit + Rs.100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs.5000/- visit. |
बालरोग तज्ञ, | To visit once in every week Rs.2000 is to be paid as a fixed Amount per visit + Rs.100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs.5000/- visit. |
नेत्ररोग तज्ञ | To visit once in every Fortnight. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs.5000/- visit. |
त्वचारोग तज्ञ | To visit once in every Fortnight. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs.5000/- visit. |
मानसोपचार तज्ञ | To visit once in every Fortnight. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs.5000/- visit. |
ईएनटी तज्ञ | To visit once in every Fortnight. Rs.2000 to be paid as a fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs.5000/- visit. |
How To Apply For National Urban Health Mission Chandrapur Recruitment 2023
- या पदासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
- वरील पदाकरीता सर्व शैक्षणिक तसेच इतर प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत सादर कराव्यात. नसेन न स्वाक्षरी केलेला फोटो अर्जावर चिकटवाया
- आवश्यक कागदपत्रासह अर्ज स्विकारण्याची तारीख दि. 17. 7. 2023 पासून दि. 24.7.2023 पर्यंत ०५:०० वाजे पर्यंत राहील व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बल्लारपुर येथे स्विकारण्यात यईल.
- शहराचे नांव व पदाचे नांव नमुद केलेले नसणे, अर्ज अपुर्ण भरलेला असणे, खाडाखोड असणे, उमेदवाराची विहित ठिकाणी स्वाक्षरी नसणे तसेच अर्जाच्या सोबत आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या छायांकित व साक्षांकित प्रती नसणे इ. कारणांमुळे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील व त्यासंबंधी उमेदवारांस कळविण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2023 आहे.
- पात्र, अपात्र उमेदवारांची यादी व मुलाखतीचा दिनांक htps://zpchandrapur.co.in/ च्या संकेतस्थळावर तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बल्लारपुर व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बल्लारपुर येथे प्रसिद्धी फलकावर प्रदर्शित करण्यात येईल.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
Selection Process For NUHM Chandrapur Jobs 2023:-
NUHM Chandrapur Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For zpchandrapur.co.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/tvY18 |
✅ अधिकृत वेबसाईट |
zpchandrapur.co.in |
Table of Contents