बँक ऑफ बडौदा भरती २०१९
Bank of Baroda Recruitment 2019
बँक ऑफ बडौदा येथे विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाची नावे – डेटा विश्लेषक, डेटा व्यवस्थापक, डेटा अभियंता, व्यवसाय विश्लेषक, गतिशीलता आणि फ्रंट एंड डेव्हलपर, एकत्रीकरण तज्ञ, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे तज्ञ, तंत्रज्ञान आर्किटेक्ट.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराला कोणत्याही संस्थेतील ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान २५ वर्षे व कमाल ४० वर्षे असावे.
- फीस –
- सर्वसाधारण व OBC उमेदवारांसाठी रु. ६०० /-
- अनुसूचित जाती, जमाती व PDW उमेदवारांसाठी रु. १००/-
- नोकरी ठिकाण – बडौदा
- अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ सप्टेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App