Nagpur Umred Police Patil Bharti 2023| 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी!! उमेरड येथे पोलीस पाटील पदांची भरती सुरु

Nagpur Umred Police Patil Bharti 2023

Nagpur Umred Police Patil Bharti 2023 – Official applications are invited from eligible candidates for the post of Police Patil in Nagpur Umred under the jurisdiction of Sub Divisional Magistrate of Sub Division Nagpur Umred through online mode only on the website www.sdomoudaapp.in. We have given Nagpur Police Patil Bharti Application Form Link below, you can download it and fill in all details asked. Submit your online application before 6th June 2023. More details are as follows:-

 

जिल्ह्यातील उमेरड उपविभागातील उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील गावातील 49 पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमून्यातील ऑनलाईन अर्ज 6 जूनपर्यंत मागविण्यात आले आहे. या जाहीरनाम द्वारे खालील नमुद केल्या प्रमाणे गावाचे पोलिस पाटील पदाचे आरक्षणानुसार ऑनलाईन पध्दतीने www.sdoumredpp.in या संकेत स्थळावर दिनांक -02 / मे 2023 ते 17 मे 2023 कालावधीत अधिकृत अर्ज मागविण्यात आलेले होते. त्यापैकी खालील गांवामध्ये संदर्भाय जाहीरनाम्यात नमूद आरक्षणा प्रमाणे एकही अर्ज प्राप्त झालेल्या नाही. किंवा काही गावामध्ये प्राप्त सर्व अर्ज अपात्र असल्याने महा. शासन गृह विभाग शा. निर्णय क्रं बी. व्हीपी-1107/प्र.क्र.515/पोल-8 दिनांक- 16 ऑक्टोबर 2008 नुसार खालील अदलाबदलीच्या प्रवर्गातून उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – पोलीस पाटील
  • पदसंख्या –  49 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th pass
  • नोकरी ठिकाण – उमरेड, नागपूर
  • वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 300/-
    • आरक्षित/ आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – Rs, 200/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2023 
  • अधिकृत वेबसाईट – nagpur.gov.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Nagpur Umred Police Patil Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
पोलीस पाटील 49 पदे

Educational Qualification For Nagpur Umred Police Patil Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस पाटील दहावी परीक्षा पास  (10th pass

How To Apply For Nagpur Umred Police Patil Recruitment 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेय लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2023   आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Nagpur Umred Police Patil Application 2023

???? PDF जाहिरात https://shorturl.at/mwPU8
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/eAFNP
✅ अधिकृत वेबसाईट
nagpur.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड