खरेदी आणि भांडार विभाग परीक्षा दिनांक व प्रवेशपत्र जाहीर, जाणून घ्या अभ्यासक्रम ! Department of Atomic Energy Admit Card

Department of Atomic Energy Hall Ticket 2024

DPS DAE Admit Card 2024

Department of Atomic Energy Admit Card : Department of Purchase and Stores (DPS), Department of Atomic Energy (DAE) has published the latest notification for the recruitment of “Junior Purchase Assistant/ Junior Storekeeper- Group ‘C’” Non-Gazetted posts. For this Exam Date is Out. As Per the Latest DPS DAE Admit Card news, DPS Exam is going to be conducted on 04.02.2024 at various center. Admit Card is now available for download. Candidates are requested to bring two admit cards. One for Level – I and another for Level – II. Exam being two sessions candidates are advised to bring some food items with them for break Candidates can check DPS Exam Date, DPS Admit Card Link from below:

डिपार्टमेंट ऑफ पर्चेस अँड स्टोअर्स (DPS), डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी (DAE) यांनी “कनिष्ठ खरेदी सहाय्यक/ कनिष्ठ स्टोअरकीपर- गट ‘सी’” अराजपत्रित पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली होती . या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. DPS DAE  परीक्षा 04.02.2024 रोजी विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. प्रवेशपत्र आता डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उमेदवारांना दोन प्रवेशपत्रे आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एक स्तर – I साठी आणि दुसरा स्तर – II साठी. तसेच कनिष्ठ खरेदी सहाय्यक आणि कनिष्ठ स्टोअरकीपर अभ्यासक्रम व परीक्षेची माहिती येथे बघा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

DPS DAE Admit Card 2024

As per the notice released, the Department of Purchase and Stores (DPS), Department of Atomic Energy (DAE) Admit Card 2024 has been released at https://dpsdae.formflix.in/. The DPS 2024 Exam will be conducted at different centers located in other cities across Maharashtra State.  Check important details about DPS Admit Card Release Date from the below table.

Department of Purchase and Stores Admit Card 2023

Organisation Department of Purchase and Stores (DPS), Department of Atomic Energy (DAE)
Exam Name Department of Purchase and Stores
Category Admit Card
Status OUT
DTP Admit Card 2024 Released
DTP Exam Date 2024 4th February 2024
Mode of Exam Online (Computer-based Test)
DTP Exam Centres Across Maharashtra
Official Website https://dpsdae.formflix.in

 

Download DPS DAE Hall Ticket 2024

Department of Atomic Energy Admit Card 2023

Department of Atomic Energy Admit Card : Department of Purchase and Stores (DPS), Department of Atomic Energy (DAE) has published the latest notification for the recruitment of “Junior Purchase Assistant/ Junior Storekeeper- Group ‘C’” Non-Gazetted posts. For this Exam Date is Out. As Per the Latest DPS DAE Admit Card news, DPS Exam is going to be conducted on 2nd July 2023 at various center. Candidates can check DPS Exam Date, DPS Admit Card Link from below:

खरेदी आणि भांडार विभाग (DPS), अणुऊर्जा विभाग (DAE) ने यापूर्वी कनिष्ठ खरेदी सहाय्यक/ कनिष्ठ स्टोअरकीपर 65 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित केली होती. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार खालील लिंकवरून कनिष्ठ खरेदी सहाय्यक/ कनिष्ठ स्टोअरकीपर अॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात. कनिष्ठ खरेदी सहाय्यक/ कनिष्ठ स्टोअरकीपर परीक्षा 2 जुलै 2023 रोजी विविध केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. तसेच कनिष्ठ खरेदी सहाय्यक आणि कनिष्ठ स्टोअरकीपर अभ्यासक्रम व परीक्षेची माहिती येथे बघा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

DPS JPA Hall Ticket 2023

  • पदाचे नाव – कनिष्ठ खरेदी सहाय्यक/ कनिष्ठ स्टोअरकीपर
  • पदसंख्या – 65 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • DPS परीक्षा –  2 जुलै 2023 रोजी

Department of Purchase and Stores Admit Card 2023

Department of Atomic Energy Admit Card


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड