MCAER Pune Bharti 2023 | महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे विविध रिक्त पदांकरिता नविन भरती जाहिरात प्रकाशित

MCAER Pune Bharti 2023

MCAER Pune Bharti 2023

MCAER Pune Bharti 2023: MCAER Pune (Maharashtra Council for Agriculture Education and Research, Pune)  A panel of Advocates / Standing Counsel is proposed to be constituted by the Maharashtra Council for Agriculture Education and Research, Pune for conducting court cases for the period of Two Years. Applications are invited for the same. The advocates/firm of advocates may submit their application in an envelope superscribing “Application for Empanelment of Advocates” in the proforma mentioned below (Annexure-A) and should reach before the 22nd of May 2023. The official website of MCAER Pune is www.mcaer.org. More details are as follows:-

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे कार्यालयात दोन वर्षे कालावधीकरिता कृषी परिषदेच्या न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने अॅडव्होकेट पॅनल नियुक्त करण्यासाठी दि. २२/०५/२३ पर्यंत जाहिरातीच्या अटी व शर्तीचे अधीन राहून पात्र वकिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील जाहिरातीचा तपशील कृषी परिषदेच्या www.mcaer.org या संकेतस्थळावर तसेच कृषी परिषदेच्या प्रशासन शाखेत उपलब्ध आहे. या जाहिराती संदर्भातील सर्व शुद्धिपत्रके फक्त सदर संकेतस्थळावरच प्रकाशित करण्यात येतील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावअॅडव्होकेट
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (प्रशासन), महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, 132/बी, भांबुर्डा, भोसलेनगर, पुणे 411 007.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख22 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.mcaer.org

Educational Qualification For MCAER Pune Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अॅडव्होकेट The Advocates have minimum professional experience of at least ten years and are well conversant and experienced with matters relating to service, Labour, Industrial, Land, Encroachment, and Civil matters.

MCAER Bharti 2023 – Important Documents 

खालील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत सादर करायच्या आहेत:-

  1. वयाच्या आधारे शाळा सोडल्याचा दाखला
  2. शैक्षणिक पात्रतेच्या समर्थनार्थ प्रमाणपत्रे
  3. बार कौन्सिलकडे नोंदणी
  4. इतर संस्थांसह पॅनेलमेंटच्या प्रती, असल्यास
  5. बार असोसिएशनचे अनुभव प्रमाणपत्र
  6. या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती स्वीकारल्याचे प्रमाणपत्र

How To Apply For Maharashtra Council for Agriculture Education and Research Pune Bharti 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अपूर्ण अर्ज व साध्या कागदावरील अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mcaer.org Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/hsX69
✅ अधिकृत वेबसाईट
www.mcaer.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड