टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मुंबई भरती २०१९

TMC Recruitment 2019

टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मुंबई येथे बायोमेडिकल अभियंता पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २६ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नावबायोमेडिकल अभियंता
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स / बायोमेडिकल अभियांत्रिकी डिप्लोमा, अभियांत्रिकी पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतन श्रेणी – रु. ३०,००० /- ते रु. ३५,००० /-
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख : २६ ऑगस्ट २०१९
  • मुलाखतीचा पत्ताएचआरडी विभाग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आउटसोर्सिंग सेल, सर्व्हिस ब्लॉक, चौथा मजला, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड