महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मध्ये विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! । Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2025
Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2025
Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023
Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023: Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal has announced recruitment notification for the various vacant posts of “Editorial Assistant, Library Assistant, Soldier”. There are total of 09 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned link before the last date. The last date for application is the 21st of December 2023. The official website of Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal is marathivishwakosh.org. For more details about Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई अंतर्गत “संपादकीय सहायक, ग्रंथालयीन सहायक, शिपाई” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – संपादकीय सहायक, ग्रंथालयीन सहायक, शिपाई
- पदसंख्या – 09 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – १८ वर्षे पूर्ण
- खुल्या प्रवर्गासाठी – ४० वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी ४५ वर्षांपेक्षा) जास्त नसावे.
- अर्ज शुल्क –
- अमागास : रु. १०००/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग : रु. ९००/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://marathivishwakosh.org/
Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
संपादकीय सहायक | 04 |
ग्रंथालयीन सहायक | 03 |
शिपाई | 02 |
Educational Qualification For Marathi Vishwakosh Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
संपादकीय सहायक |
|
ग्रंथालयीन सहायक |
|
शिपाई | उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक राहील. |
Salary Details For Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Notification 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
संपादकीय सहायक | एस-१० : २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते |
ग्रंथालयीन सहायक | एस-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते |
शिपाई | एस-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते |
Marathi Vishwakosh Jobs 2023 — Important Documents
- अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
- अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
- एस. एस. सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
- अराखीव, महिला, मागासवर्गीय, आ.दु. घ., आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
- अनुभव प्रमाणपत्र
How To Apply For Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Application 2023
- सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For marathivishwakosh.org Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/qEJPY |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/fpsY5 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://marathivishwakosh.org/ |
Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023
Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023: Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal has announced recruitment notification for the various vacant posts of “Section Editor, Associate Editor, Art Editor”. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 21st of April 2023. The official website of Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal is marathivishwakosh.org. More details are as follows:-
Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Mandal Bharti 2023
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांचे उपकार्यालय मराठी विश्वकोश कार्यालय, वाई जि. सातारा येथे खालीलप्रमाणे ठोक मासिक मानधनावरील कंत्राटी तत्त्वावरील पदे ११ महिन्यांकरिता भरण्यासाठी खालील शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदे कंत्राटी पध्दतीने ठोक मासिक मानधनावर भरावयाची आहेत. अर्ज ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विभाग संपादक, सह संपादक, कला संपादक
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई, सातारा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर, २ रा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००२५.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2023
- अधिकृत वेबसाईट – marathivishwakosh.org
Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
विभाग संपादक | 02 पदे |
सह संपादक | 02 पदे |
कला संपादक | 01 पद |
Educational Qualification For Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Recruiitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विभाग संपादक | अ) मानव्यविद्या विभाग:
१. मान्यताप्राप्त भारतीय वा विदेशी विद्यापीठाची मानव्यविद्या शाखेतील पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण. २. विविध मानव्यविद्या शाखांतील वेगवेगळ्या विषयांतील संपादकीय संशोधनात्मक काम मराठीतून करण्याचा किमान ५ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव. ३. स्वतंत्र संशोधनात्मक लेखन/संपादन वा वैचारिक ग्रंथलेखन असल्यास प्राधान्य. ब) विज्ञान व तंत्रविद्या विभाग: १. मान्यताप्राप्त भारतीय वा विदेशी विद्यापीठाची विज्ञान व तंत्रविद्या शाखेतील पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण. २. विविध विज्ञान व तंत्रविद्या शाखांतील संशोधनात्मक काम मराठीतून करण्याचा किमान ५ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव. ३. स्वतंत्र संशोधनात्मक लेखन/संपादन वा वैचारिक ग्रंथलेखन असल्यास प्राधान्य |
सह संपादक | अ) मानव्यविद्या विभाग:
१. मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठाची मानव्यविद्या शाखेतील पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण. २. विविध मानव्यविद्या शाखांतील वेगवेगळ्या विषयांतील संपादकीय संशोधनात्मक काम मराठीतून करण्याचा किमान ३ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव. ३. स्वतंत्र संशोधनात्मक लेखन/संपादन वा वैचारिक ग्रंथलेखन असल्यास प्राधान्य. ब) विज्ञान व तंत्रविद्या विभाग: १. मान्यताप्राप्त भारतीय वा विदेशी विद्यापीठाची विज्ञान व तंत्रविद्या शाखेतील पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण. २. विविध विज्ञान व तंत्रविद्या शाखांतील संशोधनात्मक काम मराठीतून करण्याचा किमान ३ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव. ३. स्वतंत्र संशोधनात्मक लेखन/संपादन वा वैचारिक ग्रंथलेखन असल्यास प्राधान्य |
कला संपादक | १. किमान एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण.
२. चित्रकलेतील शासनमान्य पदविका. ३. रेखाचित्रे, छायाचित्रे व निर्देशक चित्राकृती तयार करण्यातील नैपुण्य. ४. मराठी व इंग्रजीचे उत्तम ज्ञान आवश्यक. अनुभव: १. व्यावहारिक कलागृह किंवा प्रकाशन संस्थेतील किमान ५ वर्षांचा अनुभव. २. पुर्ननिर्मितीसाठी निर्देशक कलाकृती तयार करणे.. ३. वेगवेगळ्या मुद्रण पध्दतीचे लेआऊट करणे. |
Salary Details For Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Notification 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विभाग संपादक | एकत्रित मासिक ठोक मानधन रक्कम रु.२१,०००/- |
सह संपादक | एकत्रित मासिक ठोक मानधन रक्कम रु. १४,०००/- |
कला संपादक | एकत्रित मासिक ठोक मानधन रक्कम रु. ११,०००/- |
How To Apply For Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Mandal Reruitment 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करणाच्या उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक अर्हता, जन्मतारीख, अनुभवाचे प्रमाणपत्र इत्यादींच्या स्वयं साक्षांकित प्रती जोडाव्यात.
- उमेदवाराने अर्जासोबत स्वतः चे अलिकडील छायाचित्र चिकटवावे व त्यावर उमेदवाराने स्वतःची स्वाक्षरी करावी.
- अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने पदाकरिता अर्ज केलेला आहे त्या पदाचे नाव लिफाफ्यावर ठळक अक्षरात लिहावे.
- प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज पाठविण्यात यावा.
- अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत : शुक्रवार, दिनांक २१ एप्रिल २०२३ सायंकाळी ०६.१५ पर्यंत
- कार्यालयाचा पत्ता: सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर, २ रा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००२५.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2023 आहे.
- नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For marathivishwakosh.org Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
shorturl.at/aKLU0 |
???? अर्ज नमुना |
shorturl.at/oEJTZ |
✅ अधिकृत वेबसाईट |
marathivishwakosh.org |
Table of Contents