GAPL भरती २०२०

GAPL Recruitment 2020

गोवा अँटीबायोटिक्स आणि फार्मास्युटिकल्स लिमिटेड, गोवा (GAPL) येथे बॉयलर ऑपरेटर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावबॉयलर ऑपरेटर
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे प्रथम / द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२० रोजी ३७ वर्षापेक्षा जास्त असावे.
  • नोकरी ठिकाणगोवा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तागोवा अँटीबायोटिक्स आणि फार्मास्युटिकल्स लिमिटेड, (एचएलएल लाइफकेयर लि., इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज चे सहाय्यक) ट्यूम इंडस्ट्रियल इस्टेट जवळ, ट्यूएम, पेर्नेम, गोवा – ४०३५१२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड