वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे रिक्त पदांकरीता नवीन भरती जाहीर!! | GMC Sangli Bharti 2024
GMC Sangli Offline Application 2024
GMC Sangli Bharti 2024
GMC Sangli Bharti 2024: Padmabhushan Vasantdada Patil Government Hospital, Sangli has recently announced recruitment notification for the vacant post of “Technical Officer & Laboratory Technician”. There are total of 05 vacancies are available to fill posts. Eligible Candidates can send their applications to the given mentioned address or can be submitted in person in the Office with all essential documents before the 09th of August 2024. For more details about GMC Sangli Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे “तांत्रिक अधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ“ पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सांगली
- वयोमर्यादा – ६० वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट, सिव्हिल सर्जन कार्यालय, P.V.P. शासकीय रुग्णालय, सांगली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in
GMC Sangli Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
तांत्रिक अधिकारी | 01 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 04 |
Educational Qualification For GMC Sangli Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तांत्रिक अधिकारी | B.Sc in Microbiology / Biochemistry / Biotechnology / Life Science |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | B.Sc in Medical Laboratory Technoloty (BMLT) / BMLS OR Diploma in Medical Laboratory Technology (DMLT) / DMLS with the course duration of at least 2 years recongnised by State Government / Central Government |
Salary Details For GMC Sangli Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
तांत्रिक अधिकारी | 35000/- |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 21000/- |
How To Apply For GMC Sangli Job 2024
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज आवश्यक त्या संबंधीत प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह सादर करणे आवश्यक आहे.
- अर्ज विहित नमुन्यात स्वहस्ताक्षरात सर्व दृष्टिने पूर्ण असावेत. विहित नमुन्यामध्ये नसलेले व अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Sangli Medical College Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/irz0U |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.gmcmiraj.edu.in/ |
GMC Sangli Bharti 2024
GMC Sangli Bharti 2024: Padmabhushan Vasantdada Patil Government Hospital, Sangli has recently announced recruitment notification for the vacant post of “General Nurse Obstetrics”. There are total of 20 vacancies are available to fill posts. Eligible Candidates can submit their applications to the given mentioned address with all essential documents before the 21st of July 2024. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 26th of July 2024. For more details about GMC Sangli Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे “सामान्य परिचर्या प्रसविका“ पदाच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 26 जुलै 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सामान्य परिचर्या प्रसविका
- पदसंख्या – 20 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सांगली
- वयोमर्यादा – 65 वर्ष
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी २०० रुपये.
- मागासवर्गीयासाठी १०० रुपये.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2024
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीची तारीख – 26 जुलै 2024
- मुलाखतीचा पत्ता – परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, प. व.पा.शा. रुग्णालय, सांगली
- अधिकृत वेबसाईट – www.gmcmiraj.edu.in
GMC Sangli Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
सामान्य परिचर्या प्रसविका | 20 |
Educational Qualification For GMC Sangli Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सामान्य परिचर्या प्रसविका | १२ वी पास |
How To Apply For Padmabhushan Vasantdada Patil Government Hospital Sangli Notification 2024
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज आवश्यक त्या संबंधीत प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह सादर करणे आवश्यक आहे.
- अर्ज विहित नमुन्यात स्वहस्ताक्षरात सर्व दृष्टिने पूर्ण असावेत. विहित नमुन्यामध्ये नसलेले व अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Padmabhushan Vasantdada Patil Government Hospital Sangli Job 2024
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- मुलखतीसाठी स्वतंत्र पत्र पाठवले जाणार यांची नोंद घ्यावी
- इच्छूक व पात्र असलेल्या उमेदवारानी (कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज घेवून तो भरुन ) आवश्यक त्या सर्व शैक्षणिक कागदपत्रासह थेट मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे.
- मुलाखतीची तारीख 26 जुलै 2024 आहे.
- वरील नमुद केलेल्या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
- तसेच सदरच्या मुलाखतीच्या दिनांकात बदल करणे अथवा सदरची भरती प्रक्रिया रद्द करणे याबाबतचे सर्व अधिकार अधिष्ठाता, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली, यांनी राखून ठेवले आहेत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.gmcmiraj.edu.in Sangli Bharti 2024
|
|
????PDF जाहिरात |
https://shorturl.at/agACM |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.gmcmiraj.edu.in |
The recruitment notification has been declared from the Padmabhushan Vasantdada Patil Government Hospital, Sangli for interested and eligible candidates. Offline applications are invited for the General Nurse Obstetrics posts. There are 20 Vacancies available to fill. Applicants need to apply offline mode for GMC Sangli Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications to given address. For more details about GMC Sangli Bharti 2024 Details, GMC Sangli Bharti 2024, GMC Sangli Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.
GMC Sangli Bharti 2024 Details |
|
???? Name of Department | Padmabhushan Vasantdada Patil Government Hospital, Sangli |
???? Recruitment Details | GMC Sangli Bharti 2024 |
???? Name of Posts | General Nurse Obstetrics |
????Job Location | Sangli |
✍???? Application Mode | Offline |
✅Official WebSite | www.gmcmiraj.edu.in |
Educational Qualification For GMC Sangli Nurse Bharti 2024 |
|
General Nurse Obstetrics | 12th |
Age Criteria Padmabhushan Vasantdada Patil Government Hospital Recruitment 2024 |
|
Age Criteria | — |
Salary Details For GMC Sangli Job 2024 |
|
General Nurse Obstetrics | — |
GMC Sangli Nurse Vacancy Details |
|
General Nurse Obstetrics | 20 |
All Important Dates Government Hospital Sangli Recruitment 2024 |
|
⏰Last Date | 21st of July 2024 |
www.gmcmiraj.edu.in Bharti 2024 Important Links |
|
????Advertisement | READ PDF |
✅ Official Website | Official Website |
Table of Contents
Kamachi garj
Job