मेल मोटर सेवा मुंबई भरती २०२०
Mail Motor Service Mumbai Recruitment 2020
भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई येथे मोटर वाहन मेकॅनिक, वेल्डर, टायरमॅन, टिनस्मिथ, ब्लॅकस्मिथ पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे.
मेल मोटर सेवा मुंबई भरती २०२० – १४ जागा
- पदाचे नाव – मोटर वाहन मेकॅनिक, वेल्डर, टायरमॅन, टिनस्मिथ, ब्लॅकस्मिथ
- पद संख्या – ८ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जुलै २०२० रोजी १८ ते ३० वर्षादरम्यान असावे.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ मोटर व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिसेस, १३४-ए, एस. के. अहिरे मार्ग, वरोली, मुंबई – ४०००१८
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ फेब्रुवारी २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
PDF जाहिरात – अर्ज नमुना | अधिकृत वेबसाईट |
महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा
Eicher Motor 3 sal express chalega sir lcv line chassis