शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट येथे या रिक्त पदांसाठी थेट मुलाखती आयोजित । Govt ITI Hinganghat Bharti 2023
Govt ITI Hinganghat Bharti 2023
Govt ITI Hinganghat Bharti 2023
Govt ITI Hinganghat Bharti 2023: Govt ITI Hinganghat, Wardha (Government Industrial Training Institute Hinganghat) has issued a notification for the various vacant posts of “Art Director, Director“. There are a total of 07 vacancies are avaiable to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the 16th of June 2023. The official website of Govt ITI Hinganghat is www.itihinganghat.org. More details are as follows:-
शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगणघाट, जि. वर्धा तासिका तत्वावर / ठोक वेतनावर तात्पुरत्या स्वरूपात शिल्प निदेशक (कोपा), शिल्प निदेशक (इलेक्ट्रॉनिक्स मेक्ॉनिक), शिल्प निदेशक (जोडारी), निदेशक (वर्कशॉप कॅल्कुलेशन ॲन्ड सायन्स इंजिनियरिंग ड्राईंग), निदेशक (एम्प्लॉयब्लिटी स्किल) पदे भरण्याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारानी स्वत:चा बायोडाटा व मुळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने दिनांक १६/०६/२०२३ ला सकाळी ११.०० वाजेपर्यंत थेट मुलाखत व प्रात्याक्षिकासाठी उपस्थित राहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – शिल्प निदेशक (कोपा), शिल्प निदेशक (इलेक्ट्रॉनिक्स मेक्ॉनिक), शिल्प निदेशक (जोडारी), निदेशक (वर्कशॉप कॅल्कुलेशन ॲन्ड सायन्स इंजिनियरिंग ड्राईंग), निदेशक (एम्प्लॉयब्लिटी स्किल)
- पदसंख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – हिंगणघाट, वर्धा
- वयोमर्यादा – 33 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट, जिल्हा वर्धा
- मुलाखतीची तारीख – 16 जून 2023
- अधिकृत वेबसाईट – www.itihinganghat.org
Govt ITI Hinganghat Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
शिल्प निदेशक (कोपा) | 01 पद |
शिल्प निदेशक (इलेक्ट्रॉनिक्स मेक्ॉनिक) | 02 पदे |
शिल्प निदेशक (जोडारी) | 02 पदे |
निदेशक (वर्कशॉप कॅल्कुलेशन ॲन्ड सायन्स इंजिनियरिंग ड्राईंग) | 01 पद |
निदेशक (एम्प्लॉयब्लिटी स्किल) | 01 पद |
Educational Qualification For Govt ITI Hinganghat Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिल्प निदेशक (कोपा) | कॉम्पुटर सायन्स / आय.टी. इंजिनियरिंग पदवी एक वर्ष अनुभव / पोष्ट ग्रॅज्युएशन कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर अप्लिकेशन / आय. टी. एक वर्ष अनुभव / आय. टी. इंजिनियरिंग पदवीका दोन वर्ष अनुभव / एनसिव्हिटी प्रमाणपत्र परिक्षा तीन वर्ष अनुभव, सी. टी. आय. उमेदवारास प्राधान्य. |
शिल्प निदेशक (इलेक्ट्रॉनिक्स मेक्ॉनिक) | इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलेकॅम्युनिकेशन इंजिनियरिंग पदवी एक वर्ष अनुभव / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड | टेलेकॅम्युनिकेशन इंजिनियरिंग पदवीका दोन वर्ष अनुभव / एन.सी.व्हि. टी प्रमाणपत्र परिक्षा तीन वर्ष अनुभव, सी.टी. आय. उमेदवारास प्राधान्य. मेक्यनिकल इंजिनियरिंग पदवी एक वर्ष अनुभव / मेक्यॅनिकल इंजिनियरिंग पदवीका दोन वर्ष अनुभव / एनसिव्हिटी प्रमाणपत्र परिक्षा तीन वर्ष अनुभव, सी.टी.आय. उमेदवारास प्राधान्य. |
शिल्प निदेशक (जोडारी) | मेक्यनिकल इंजिनियरिंग पदवी एक वर्ष अनुभव / मेक्यॅनिकल इंजिनियरिंग पदवीका दोन वर्ष अनुभव / एनसिव्हिटी प्रमाणपत्र परिक्षा तीन वर्ष अनुभव, सी.टी.आय. उमेदवारास प्राधान्य. |
निदेशक (वर्कशॉप कॅल्कुलेशन ॲन्ड सायन्स इंजिनियरिंग ड्राईंग) | इंजिनियरिंग पदवी एक वर्ष अनुभव / इंजिनियरिंग पदवीका दोन वर्ष अनुभव. |
निदेशक (एम्प्लॉयब्लिटी स्किल) | एम.बी.ए./बी.बी.ए./ कोनत्याही शाखेतील पदवी / कोनत्याही शाखेतील पदवीका डी.जी.टी. अंतर्गत दोन वर्ष अनुभव आणि इंग्रजी / कॉम्युनिकेशन स्किल / १२ वी पदवीका किंवा त्यापेक्षा जास्त स्तरावरील बेसिक कॉम्पुटरचे ज्ञान असने आवश्यक. |
Salary Details For Govt ITI Hinganghat Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शिल्प निदेशक (कोपा) | तासिका तत्वावर घड्याळी तासा प्रमाणे थेअरी रू. २५०/- व प्रात्याक्षिका करिता १२५/- प्रति तास प्रमाणे देय राहील. |
शिल्प निदेशक (इलेक्ट्रॉनिक्स मेक्ॉनिक) | तासिका तत्वावर घड्याळी तासा प्रमाणे थेअरी रू. २५०/- व प्रात्याक्षिका करिता १२५/- प्रति तास प्रमाणे देय राहील. |
शिल्प निदेशक (जोडारी) | तासिका तत्वावर घड्याळी तासा प्रमाणे थेअरी रू. २५०/- व प्रात्याक्षिका करिता १२५/- प्रति तास प्रमाणे देय राहील. |
निदेशक (वर्कशॉप कॅल्कुलेशन ॲन्ड सायन्स इंजिनियरिंग ड्राईंग) | तासिका तत्वावर घड्याळी तासा प्रमाणे थेअरी रू. २५०/- व प्रात्याक्षिका करिता १२५/- प्रति तास प्रमाणे देय राहील. |
निदेशक (एम्प्लॉयब्लिटी स्किल) | तासिका तत्वावर घड्याळी तासा प्रमाणे थेअरी रू. २५०/- व प्रात्याक्षिका करिता १२५/- प्रति तास प्रमाणे देय राहील. |
Selection Process For Government Industrial Training Institute Hinganghat Recruitment 2023
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असावा
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवार 16 जून 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Govt ITI Hinganghat Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Government Industrial Training Institute Hinganghat Bharti 2023 | www.itihinganghat.org Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/nK789 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.itihinganghat.org |
Table of Contents