कर सहाय्यक परीक्षा २०२२ कागदपत्र पडताळणी वेळापत्रक आणि यादी प्रकाशित! – Tax Assistant Main Exam 2022 Document Verification

Tax Assistant Main Exam 2022 Document Verification

Tax Assistant Main Exam 2022 Document Verification  – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२२ या वर्षासाठी शिफारस करण्यात आलेल्या कर सहायक गट क या संवर्गातील ४७५ उमेदवारांच्या नावाची यादी शासनाच्या संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये विभागास प्राप्त झालेली आहे. प्रत्यक्ष नियुक्तीपूर्वी उमेदवारांकडून परिशिष्ट-अ मध्ये नमूद केलेल्या बाबींची पूर्तता करण्याबाबत शासनाने वस्तु व सेवाकर विभागास कळविले आहे. शासनाच्या सुचना विचारात घेता कर सहायक परिक्षा – २०२२ च्या शिफारस पात्र उमेदवारांना खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे. शिफारसपात्र उमेदवारांनी खालील नमूद तक्त्यातील वेळापत्रकाप्रमाणे कागदपत्रे पडताळणीसाठी पुढील पत्त्यावर उपस्थित रहावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पूर्ण यादी डाउनलोड करा 
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड