प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथे “या” पदाकरिता नवीन भरती सुरु!! । Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2022
Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2022
Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2022
Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2022: The new recruitment notification is published by Regional Mental Hospital Ratnagiri to Fill vacant posts. Interested applicant can apply before 26th Of December 2022. More details is given below:-
प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे “बहुउद्देशीय व्यवसायिक प्रशिक्षक (पुरुष)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – बहुउद्देशीय व्यवसायिक प्रशिक्षक (पुरुष)
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass/ MBBS/ BAMS/ Degree in Commerce (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – रत्नागिरी
- वयोमर्यादा – 21 ते 38 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022
Regional Mental Hospital Ratnagiri Vacancy 2022
पदाचे नाव | पद संख्या |
बहुउद्देशीय व्यवसायिक प्रशिक्षक (पुरुष) | 01 पद |
Educational Qualification For Regional Mental Hospital Ratnagiri Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
बहुउद्देशीय व्यवसायिक प्रशिक्षक (पुरुष) | 1. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण
2. उमेदवाराला संगणक हाताळणेचे ज्ञान असणे आवश्यक 3. उमेदवाराला विद्युत दुरुस्तीचे ज्ञान, सुतारकाम, टेलरिंग, शेतीचे काम, तसेच स्क्रीन प्रिंटिंगचे ज्ञान असणे आवश्यक 4. वरील पैकी आवश्यक त्या कामाचे आय. टी. आय किंवा शासनमान्य कोणतेही व्यवसायिक प्रमाणपत्र 5. अनुभव असल्यास प्राधान्य 6. स्थानीकांना प्राधन्य दिले जाईल. |
Salary Details For Regional Mental Hospital Ratnagiri Jobs 2022
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
बहुउद्देशीय व्यवसायिक प्रशिक्षक (पुरुष) | प्रति दिन रु.400/- |
How To Apply For Regional Mental Hospital Ratnagiri Notification 2022
- वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज छाननी अंती पात्र उमेदवारास पुढील प्रक्रीयेकरिता संपर्क साधला जाईल.
- अर्जा सोबत उमेदवारास बायोडाटा व योग्य ती स्व साक्षंकीत प्रमाणपत्र जोडावे.
- कोणतेही कारण न देता एक किंवा सर्व अर्ज रदद् करणेचे / नाकारणेचे सर्व अधिकार खाली सही करणारे यांनी राखून ठेवले आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Regional Mental Hospital Ratnagiri Vacancy 2022 details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Regional Mental Hospital Ratnagiri Application 2022
|
|
???? PDF जाहिरात |
shorturl.at/cjzAN |
✅ अधिकृत वेबसाईट |
ratnagiri.gov.in |
Table of Contents
वार्ड बॉय आहे का सर
सर वॉर्ड बॉय भरती आहे काय