MHF होमिओपॅथिक कॉलेज आणि हॉस्पिटल अहमदनगर भारती २०१९
MHF Homoepathic College & Hospital Ahmednagar Bharti 2019
MHF होमिओपॅथिक कॉलेज आणि हॉस्पिटल अहमदनगर येथे विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाची नावे – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक आणि सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार होमिओपॅथी मध्ये पदव्युत्तर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- नोकरी ठिकाण – संगमनेर, जि. अहमदनगर
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – MHF होमिओपॅथिक कॉलेज आणि हॉस्पिटल अहमदनगर, गुंजाळवाडी पाथर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर -४२२६०५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ ऑगस्ट २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App