MPSC सहायक नगररचनाकार परीक्षा निकाल प्रसिद्ध | MPSC Assistant Town Planner Result

MPSC Assistant Town Planner Result

MPSC Assistant Town Planner Result

MPSC Assistant Town Planner Result – MPSC Has published a list of candidates who has been qualified for Assistant Town Planner Post. Candidates who attended exam For MPSC ATP can download Below Eligible list. And check your name and Roll Number from below PDF.

सहायक नगररचनाकार, गट ब चाळणी परीक्षा 2022 (जा. क्र. 005/2022) चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. . 20 नोव्हेंबर 2022 रोजी, MPSC ने असिस्टंट टाउन प्लॅनर स्क्रीनिंग परीक्षा घेतली होती. एमपीएससी असिस्टंट टाउन प्लॅनर स्क्रीनिंग टेस्ट 2022 ला उपस्थित असलेले उमेदवार खाली दिलेल्या लिंक द्वारे सहाय्यक नगररचनाकार निकाल पाहू शकता.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

How To Check MPSC ATP Result 2023

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in ला भेट द्या.
  • स्क्रीनवर एक होमपेज दिसेल, लेटेस्ट अपडेट्स विभागात जा आणि ‘Advt  जा. क्र. 005/2022 सहायक नगररचनाकार, गट ब चाळणी परीक्षा निकाल’ म्हणणाऱ्या लिंकवर क्लिक करा..’
  • परिणाम स्क्रीनवर PDF फाईल स्वरूपात दिसेल.
  • निकाल तपासा आणि डाउनलोड करा.
  • भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंट कॉपी घ्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २० नोव्हेंबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या सहायक नगररचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मुल्यनिर्धारण सेवा श्रेणी -१, गट-ब (जा.क्र.००५/२०२२) चाळणी परीक्षा – २०२२ या परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठयर्थ मुलाखतीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलविण्यात येईल. उमेदवारांनी आवेदन पत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चूकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक मुळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास, तसेच अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासताना वा अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी, कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
२. सदर निकालानुसार अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या वेबसाईटवर स्वतंत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल. याची कृपया संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सहायक नगररचनाकार परीक्षा निकाल प्रसिद्ध


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड