नागपूर महानगरपालिका मुलाखत स्थगित

Nagpur Mahangarpalika Bharti 2020

Nagpur Mahanagar Palika Interviews Cancelled, The Notifications is declared by NMC Nagpur. The Interviews was scheduled on 25th & 26th Feb 2020.

Nagpur Mahanagar Palika Interviews Cancelled

 

 

नागपूर महानगरपालिका येथे वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, फार्मासिस्ट पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २५ & २६ फेब्रुवारी २०२० आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव – वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, फार्मासिस्ट
  • पद संख्या – ६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • वयोमर्यादा
    • मागास वर्गीय प्रवर्ग – ४३ वर्षे
    • खुला प्रवर्ग – ३८ वर्षे
  • मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीचे सभागृह, सिव्हील लाईन्स, महानगरपालिका नागपूर – ०१
  • मुलाखतीची तारीख –
    • २५ फेब्रुवारी २०२० आहे. (वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक)
    • २६ फेब्रुवारी २०२० आहे. (फार्मासिस्ट)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3brLz1P
अधिकृत वेबसाईट : https://www.nmcnagpur.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड